आयपीएल 2023 मध्ये शनिवारी दोन सामने खेळण्यात आले. दिवसातील पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स व गुजरात टायटन्स भिडताना दिसले. कोलकाता येथील ईडन गार्डन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
https://twitter.com/IPL/status/1652244344034971648?t=RFBAgV_fRkGD_cRb3jZKaQ&s=19
केकेआर प्लेइंग 11-
एन जगदीसन (यष्टीरक्षक), रहमान गुरबाज, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरीन, डेव्हिड विसे, शार्दुल ठाकूर, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
गुजरात टायटन्स प्लेइंग 11-
वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुबमन गिल, हार्दिक पंड्या (कर्णधार), विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा.
(IPL 2023 Gujarat Titans Won Toss And Elected To Bowl First Roy Umesh Misses)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लखनऊला घाम फोडणारा अथर्व तायडे आहे तरी कोण? अकोल्यात जन्म आणि दमदार आहे कारकीर्द
कॅप्टन राहुलच अपयश ठरतंय लखनऊच्या फायद्याचं! आयपीएल 2023 मधील ही आकडेवारी भन्नाट






