मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या दरम्यान आयपीएल 2023 मध्ये रविवारी (30 एप्रिल) सामना खेळला गेला. आयपीएल इतिहासातील या 1000 व्या सामन्यात इतिहास घडलेला दिसून आला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने 213 धावांचा यशस्वी पाठलाग करत विजय संपादन केला. मुंबईसाठी सूर्यकुमार यादव व टीम डेव्हिड यांनी निर्णायक खेळ दाखवला.
https://twitter.com/IPL/status/1652741703324037120?t=XUrlogLqzXaz5iX8wa2oyw&s=19
बातमी अपडेट होत आहे
(IPL 2023 Mumbai Indians Beat Rajasthan Royals By 6 Wickets Jaiswal Suryakumar David Tilak Shines)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलचा 1000 वा सामना जयस्वालने बनवला अविस्मरणीय! वानखेडेवर खेळली 124 धावांची ऐतिहासिक खेळी
रोहित शर्माला आयपीएलमध्ये हवे होते ‘या’ संघाचे कर्णधारपद, जुन्या सहकारी खेळाडूचा मोठा दावा






