---Advertisement---

नाणेफेकीचा कौल आरसीबीच्या पारड्यात, धोनीचा सीएसके संघ करणार प्रथम फलंदाजी

On: सोमवार, एप्रिल 17, 2023 7:06 PM
MS Dhoni
---Advertisement---

आयपीएल 2023चा 24वा सामना समोवारी (17 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. उभय संघांतील या सामन्यात नाणेफेक आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याने जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सीएसके सध्या गुणतालिकेत सहाव्या, तर आरसीबी सातव्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी चार-चार सामना खेळले आणि दोन-दोन विजय मिळवले आहेत.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, वेन पारनेल, विजयकुमार विशाक, मोहम्मद सिराज.

चेन्नई सुपर किंग्ज – डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायडू, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक आणि कर्णधार), मथिशा पाथिराना, तुषार देशपांडे, महेश थिक्षाना.
(IPL 2023 RCB vs CSK toss update)

बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

‘धोनीसारखा कर्णधार ना कधी झालाय, आणि भविष्यातही…’, भारताच्या माजी दिग्गजाने बांधले कौतुकाचे पूल
‘तो पण 360 डिग्री खेळाडू…’, वेंकटेशने वादळी शतक ठोकताच इंग्लंडच्या माजी दिग्गजाचे मोठे विधान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---