इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2024 मधील 52वा सामना आज बंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. आयपीएलमधील दोन तगडे प्रतिस्पर्धी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्यात हा सामना होणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांना ‘प्ले-ऑफ’ शर्यतीत पोहोचण्यासाठी आपले आव्हान कायम ठेवायचे असल्यास आजचा विजय त्यांच्यासाठी अनिवार्य आहेत. ( Ipl 2024 Royal Challengers Bangalore Vs Gujarat Titans Match Live Prediction )
सध्या बंगळूरु संघ 6 गुणांसह गुणतालिकेच्या अगदी तळाशी आहे. तर गुजरात संघ 10 सामन्यांत 4 विजयांसह 8 गुण मिळवून आठव्या स्थानी आहे. चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स हे संघ त्याच्या मागील सामन्यात पराभूत झाल्यामुळे बंगळूरु आणि गुजरात यांच्या ‘प्ले-ऑफ’च्या आशा अजूनही जिवंत आहेत.
आजचा सामना –
RCB VS GT
वेळ – सायं. 7.30 वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स 1, 1 हिंदी, जिओ सिनेमा अॅप
Once a legend said “𝘓𝘰𝘰𝘬 𝘢𝘵 𝘵𝘩𝘦 𝘣𝘰𝘥𝘺 𝘭𝘢𝘯𝘨𝘶𝘢𝘨𝘦… 𝘖𝘩, 𝘮𝘢𝘯. 𝘐’𝘥 𝘣𝘦 𝘩𝘢𝘱𝘱𝘺 𝘵𝘰 𝘱𝘭𝘢𝘺 𝘴𝘰𝘮𝘦𝘵𝘩𝘪𝘯𝘨 𝘭𝘪𝘬𝘦 𝘵𝘩𝘢𝘵 𝘸𝘩𝘦𝘯 𝘐 𝘸𝘢𝘴 𝘱𝘭𝘢𝘺𝘪𝘯𝘨”
Can you guess who said it, 12th Man Army? 😉#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2024 pic.twitter.com/JjoQPg21in
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 4, 2024
It’s almost showtime in Bengaluru! 👑🤴🤩
Buckle up, #TitansFAM! ⚡ #AavaDe | #GTKarshe | #TATAIPL2024 | #RCBvGT pic.twitter.com/VfxX9EsGua
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 4, 2024