आयपीएल 2025 चा मेगा लिलाव या वर्षाच्या अखेरीस होणार आहे. त्यामुळे आता खेळाडूंना रिटेन करण्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. ताज्या वृत्तानुसार, मेगा लिलावापूर्वी बीसीसीआय 5 खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी देऊ शकते. जर संघांना प्रत्येकी 5 खेळाडूंना रिटेन करण्याची संधी मिळाली, तर मेगा लिलावात राईट टू मॅच म्हणजेच RTM चा पर्याय नसेल.
बीसीसीआयनं सर्व संघांना 5 खेळाडूंना रिटेन करण्याची संधी दिली, तर मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसह सर्व 10 फ्रँचायझी कोणते खेळाडू रिटेन करू शकतात, या यादीवर एक नजर टाकूया
चेन्नई सुपर किंग्ज
ऋतुराज गायकवाड, एमएस धोनी/मथिशा पाथिराना, समीर रिझवी, रवींद्र जडेजा आणि रचिन रवींद्र
दिल्ली कॅपिटल्स
रिषभ पंत, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव
गुजरात टायटन्स
शुबमन गिल, डेव्हिड मिलर, साई सुदर्शन, मोहम्मद शमी, राशिद खान
कोलकाता नाईट रायडर्स
श्रेयस अय्यर, रिंकू सिंह, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, सुनील नारायण
लखनऊ सुपर जायंट्स
केएल राहुल, निकोलस पूरन, मार्कस स्टॉयनिस, रवी बिश्नोई, आयुष बदोनी
मुंबई इंडियन्स
हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा, रोहित शर्मा/इशान किशन
पंजाब किंग्ज
सॅम करन, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, प्रबसिमरन सिंग, शशांक सिंग
राजस्थान रॉयल्स
संजू सॅमसन, जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, रियान पराग, ट्रेंट बोल्ट
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
विराट कोहली, फाफ डू प्लेसिस, विल जॅक्स, यश दयाल, मोहम्मद सिराज
सनरायझर्स हैदराबाद
ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन, नितीश रेड्डी, पॅट कमिन्स/टी नटराजन
हेही वाचा –
कानपूर कसोटीत कोहलीकडून; ‘विराट’ कामगिरी अपेक्षित! या विक्रमांवर असणार डोळा
IND vs BAN: कानपूरमध्ये टीम इंडियाचा विजय निश्चित? क्युरेटरने खेळपट्टीबाबत केला मोठा खुलासा
“आम्ही डगआउटमध्ये…”, धोनीच्या अंपायरशी झालेल्या वादावर मोहित शर्माने तोडले मौन