आशिया चषक 2023 मध्ये सोमवारी (11 सप्टेंबर) राखीव दिवशी भारत पाकिस्तान सामना खेळला गेला. पहिल्या दिवशी पावसामुळे खेळ 24.1 षटकानंतर थांबवण्यात आला होता. सोमवारी खेळ सुरू झाल्यानंतर नाबाद फलंदाज केएल राहुलने आक्रमक फटकेबाजी करत विराट कोहलीला साथ दिली. तब्बल चार महिन्यानंतर मैदानात उतरलेल्या राहुल याने पाकिस्तानी गोलंदाजांवर हल्ला चढवत वेगवान शतक झळकावले.
(KL Rahul Hits Century Against Pakistan On Comeback In Asia Cup 2023)
महत्वाच्या बातम्या –
जुगाडू ग्राऊंड स्टाफ! हिटिंग लाईट्सने कोरडी केली खेळपट्टी, भारत-पाक सामन्याला अखेर सुरुवात
“विराट माझ्या स्वप्नात येतो”, पाकिस्तानी दिग्गजाने केला मोठा खुलासा