---Advertisement---

Maharashtra Kesari | मोठी बातमी! साताऱ्यात अवकाळी पाऊस, महाराष्ट्र केसरी स्पर्धा तात्पुरत्या स्थगित

On: शुक्रवार, एप्रिल 8, 2022 5:05 PM
Maharashtra Kesari 2022
---Advertisement---

राज्यातील आणि राज्याबाहेरील तमाम कुस्ती शौकिनांसाठी एक निराशाजनक बातमी समोर येत आहे. सातारा येथे सुरु असलेल्या ६४व्या महाराष्ट्र अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवर वरुणराजाची वक्रदृष्टी पडली आहे. शुक्रवार (८ एप्रिल) रोजी सायंकाळी अचानक सुरु झालेल्या अवकाळी पावसामुळे सामने काहीवेळेसाठी स्थगित करण्यात आले आहेत.

“सातारा येथे अचानक सुरु झालेल्या अवकाळी पावसामुळे आज संध्याकाळी होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात येत आहे” असे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस प्रा बाळासाहेब लांडगे यांनी माध्यमांना सांगितले आहे.

( Maharashtra Kesari Spardha 2022 Temporarily Postponed Due To Rain )

अधिक वाचा

Maharashtra Kesari | पैलवान बाला रफिक शेख याचा धक्कादायक पराभव, विशाल बनकरची १३-३ ने एकतर्फी मात

Maharashtra Kesari | ‘ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव’ चरित्र ग्रंथाच्या १५व्या आवृत्तीचे प्रकाशन

आजवर ‘या’ मल्लांनी जिंकलीये महाराष्ट्र केसरी स्पर्धेची मानाची गदा, पाहा संपूर्ण यादी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---