---Advertisement---

कॅनडात चमकले महाराष्ट्राचे पठ्ठे! विजय चौधरी, राहुल आवारे आणि नरसिंह यादवचे सोनेरी यश

On: रविवार, जुलै 30, 2023 11:22 PM
---Advertisement---

जगभरातील पोलिसांचे ऑलिंपिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स या स्पर्धेत महाराष्ट्राच्या तीन पोलीस अधिकाऱ्यांनी सुवर्णपदके आपल्या नावे केली. ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, दुसरा ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेता राहुल आवारे यांनी आपापल्या वजनी गटात ही सुवर्णपदके जिंकली. तिघेही महाराष्ट्र पोलीस दलात डीवायएसपी या पदावर कार्यरत आहेत.

(maharashtra police officers vijay choudhary rahul aware and narsingh yadav won gold in world police games in wrestling)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---