बहुप्रतीक्षित जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाचा ८ गड्यांनी पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. न्यूझीलंड संघाने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर अंतिम फेरीत देखील सांघिक खेळ दाखवत विश्वविजेतेपद आपल्या नावे केले. यानंतर कर्णधार केन विलियम्सन व संपूर्ण न्यूझीलंड संघावर सातत्याने कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी ट्विटरवरून संघाचे अभिनंदन केले.
न्यूझीलंडचा या खेळाडूंनी केली सहकाऱ्यांची स्तुती
न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम याने आपल्या संघाचे कौतुक करताना म्हटले, ‘केन आणि सर्व खेळाडूंवर आम्ही खूप प्रेम करतो.’ या ट्विटसोबत त्याने न्यूझीलंडचा झेंडादेखील वापरला आहे.
https://twitter.com/Bazmccullum/status/1407766493492781058
सध्या आणि न्यूझीलंडच्या कसोटी संघातून बाहेर असलेला दिग्गज सलामीवीर मार्टिन गप्टिल यानेदेखील ट्विट करताना लिहिले, ‘सकाळी उठल्याबरोबर काय अप्रतिम बातमी मिळाली आहे. केन आणि इतर सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. मजबूत भारतीय संघाविरुद्ध विजय मिळवल्याचा अभिमान वाटतो. चांगला जल्लोष करा.’
https://twitter.com/Martyguptill/status/1407793976376188930
न्यूझीलंडला २०१५ विश्वचषकात अंतिम फेरीत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ग्रँट एलियटने ट्विट करताना म्हटले, ‘नम्रता, परिश्रम, कार्यसंघ आणि चाहत्यांचे समर्पण. अनेक अर्थांनी विश्वविजेते’
Humility, hard work, dedication to the team and the fans. World champions in so many ways.
Gather ye rose buds while ye may……….@BLACKCAPS pic.twitter.com/475Q3wz4mg
— Grant Elliott (@grantelliottnz) June 23, 2021
याव्यतिरिक्त सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेला न्यूझीलंडचा अष्टपैलू जिमी निशाम, माजी फिरकीपटू नॅथन मॅक्युलम, माजी अष्टपैलू स्कॉट स्टायरीश यांनीदेखील कौतुकाचे ट्विट केले.
Sensational performance @BLACKCAPS
Deserved champions beating a great opponent.
Enjoy gents! What an achievement
— Scott Styris (@scottbstyris) June 23, 2021
https://twitter.com/MccullumNathan/status/1407781421029027840
So proud of this group of men. 5 years ago this result would have been unimaginable. Enjoy tonight lads! @blackcaps
— Jimmy Neesham (@JimmyNeesh) June 23, 2021
या भारतीय खेळाडूंनी केले अभिनंदन
न्यूझीलंडच्या या विजयानंतर भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडूलकर याने ट्विट करत म्हटले, ‘कसोटी चॅम्पियनशिप जिंकल्याबद्दल न्यूझीलंड संघाचे अभिनंदन. तुम्ही उत्कृष्ट संघ होता. भारतीय संघाच्या कामगिरीने निराशा झाली मी म्हटल्याप्रमाणे पहिले १० षटके निर्णायक ठरतील आणि १० चेंडूत कोहली व पुजाराला गमावल्यामुळे संघावर बराच दबाव निर्माण झाला.’
Congrats @BLACKCAPS on winning the #WTC21. You were the superior team.#TeamIndia will be disappointed with their performance.
As I had mentioned the first 10 overs will be crucial & 🇮🇳 lost both Kohli & Pujara in the space of 10 balls & that put a lot of pressure on the team. pic.twitter.com/YVwnRGJXXr
— Sachin Tendulkar (@sachin_rt) June 23, 2021
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केलेला शिखर धवन याने ट्विट करत लिहिले, ‘जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकल्याबद्दल न्यूझीलंड संघाचे अभिनंदन. अंतिम सामना खेळल्याबद्दल भारतीय संघाचे कौतुक, माना उंच ठेवा’
याव्यतिरिक्त या अंतिम सामन्यात समालोचन करणारा दिनेश कार्तिक, भारताचा दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण, श्रीलंकेचा माजी फिरकीपटू रंगना हेराथ यांनी देखील न्यूझीलंड संघाचे अभिनंदन केले.
Congratulations to New Zealand on winning the World Test Championship 👏 Kudos to #TeamIndia on making it all the way into the final. Chin up, boys 👏 🇮🇳
— Shikhar Dhawan (@SDhawan25) June 23, 2021
A contest worthy to be called a Final.
The pendulum kept swinging both ways throughout the game but it was NZ who showed why they are the number 1 test side.
Congratulations to the @blackcaps!Well played #TeamIndia, proud today and always! @bcci#WTCFinal #INDvNZ
— DK (@DineshKarthik) June 23, 2021
Congratulations @BLACKCAPS on being deserving champions. NZ bowlers were terrific, Williamson & Taylor brought in their experience to finish the job.
Indian batsman will rue not playing to potential in 2nd inngs,but India can be proud of the way they played the WTC cycle #IndvNZ pic.twitter.com/rQdVosk2g3— VVS Laxman (@VVSLaxman281) June 23, 2021
Huge congrats to the @BLACKCAPS on a great victory in the WTC final. India played there part as well in a high quality match.Brilliant innovation by ICC and look forward to it getting bigger and better every year.👏
— Mark Waugh (@juniorwaugh349) June 23, 2021
Congratulations @BLACKCAPS a humble, hardworking and outstanding Test team- worthy champions
— Mike atherton (@Athersmike) June 23, 2021
Congratulations to @BLACKCAPS on a great performance. Williamson all class. Taylor vintage. Special mention to Watling the little terrier always in the trenches when the going gets tough. Well deserved to a team that leads by example on and off the field. #INDvNZ
— Brad Hogg (@Brad_Hogg) June 24, 2021
https://twitter.com/SuzieWBates/status/1407772965681319942
Congratulations @BLACKCAPS on winning the Inaugural World Test Championship : Great to see Test Cricket finally getting an interesting tournament like this
— Rangana Herath (@HerathRSL) June 24, 2021
न्यूझीलंडचे हे २००० मध्ये जिंकलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतरचे हे केवळ दुसरे आयसीसी विजेतेपद आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आपल्या देशाच्या चाहत्यांवर भडकला न्यूझीलंडचा ‘हा’ अष्टपैलू; म्हणाला, ‘त्यांच्या कृतीबद्दल माफ करा’