---Advertisement---

‘लवकर बाद झाल्यानंतर राहुल थेट…’, भारताच्या माजी दिग्गजाने केला मोठा खुलासा

On: रविवार, ऑगस्ट 21, 2022 4:03 PM
KL-Rahul
---Advertisement---

भारत आणि झिम्बाब्वे या दोन संघात सुरू असलेल्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. या सामन्यासोबत भारताने आणखी एक आंतरराष्ट्रीय मालिका खिशात घातली. मात्र, पहिल्या सामन्यात एकही विकेटन गमावलेल्या टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात मात्र, कर्णधार के एल राहुलने मात्र स्वस्तात आपली विकेट गमावली. त्यानंतर मात्र, मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन करणाऱ्या राहुलवर टीकेचे झोत उठले.

अशा परिस्थितीत भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद कैफ याने एक खुलासा केला आहे. कैफ म्हणाला की, “केएल राहुल हा महान फलंदाज आहे. सामना संपल्यानंतर तो नेटमध्ये सरावासाठी गेला. तो आपली लय परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.” शिवाय के एल राहुलला आपल्या सोबतीची आवश्यकता असल्याचेही कैफने सांगितले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

‘तुमच्या मध्ये माझं नाव कशाला?’ मोहम्मद आमीरने नेटकऱ्यांना विचारला खोचक सवाल

एकदाची भेट झालीच! केएल राहुलला आदर्श मानणाऱ्या झिम्बाब्वेच्या खेळाडूला अखेर भेटला भारतीय कर्णधार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---