नॉटींगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ट्रेंटब्रिज मैदानावर पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने 203 धावांनी मोठा विजय मिळवला.
या सामन्यात जसप्रीत बुमराहने ७ विकेट्स घेतल्या, हार्दिक पंड्याने ७ विकेट्स आणि अर्धशतकी खेळी केली तर विराट कोहली पहिल्या डावात ९७ आणि दुसऱ्या डावात १०३ धावा केल्या.
यामुळे विराटलाच या सामन्यात मॅन आॅफ द मॅच घोषीत करण्यात आले. कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार असताना विराटचा हा ६वा सामनावीर पुरस्कार आहे.
अशिया खंडातील केवळ इम्रान खान यांनी कसोटी कर्णधार असताना विराटपेक्षा जास्तवेळा सामनावीर पुरस्कार मिळवला आहे. त्यांनी असा कारनामा १०वेळा केला आहे तर माहेला जयवर्धनेने हा कारनामा ५वेळा केला आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–अखेर कोहलीच्या टीम इंडियाने तिसऱ्या कसोटीत इंग्लंडला पाजले पाणी
–कसोटी सामन्यात संपुर्ण दिवसात टाकले गेले होते केवळ दोन चेंडू
–पाचव्या दिवशी १ विकेट बाकी असताना यापुर्वी १० सामन्यांत नक्की काय झाले होते?