---Advertisement---

पराभूत कसोटी सामन्यात सर्वाधिक शतके करणारे ३ यष्टीरक्षक

On: बुधवार, जुलै 6, 2022 7:12 PM
---Advertisement---

पराभूत कसोटी सामन्यात सर्वाधिक शतके करणाऱ्या यष्टीरक्षकांमध्ये रिषभ पंत हा एकमेव भारतीय यष्टीरक्षक आहे. त्याची ३ कसोटी शतकं ही एकप्रकारे व्यर्थ गेलेली आहे.

ॲंडी फ्लॉवरने पराभूत कसोटी सामन्यात तब्बल ७ शतके केली आहेत. याचबरोबर बांगलादेशच्या मुशफिकुर रहिमने पराभूत सामन्यात ४ शतके केली आहेत. टीम इंडिया इंग्लंडबरोबर ५वा कसोटी सामना पराभूत झाली. यात रिषभने खणखणीत खेळी करत शानदार शतक केले होते.

(ही बातमी ६० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---