---Advertisement---

MPL 2023: सीएसकेची विजयी अखेर! सोलापूरच्या पराभवासह पुणेरी बाप्पा प्ले ऑफमध्ये

On: शुक्रवार, जून 23, 2023 11:43 PM
---Advertisement---

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएल 2023 मध्ये तेरावा सामना सोलापूर रॉयल्स विरुद्ध छत्रपती संभाजी किंग्स यांच्या दरम्यान खेळला गेला. आपला अखेरचा साखळी सामना खेळत असलेल्या या दोन्ही संघात चांगला संघर्ष पाहायला मिळाला. मात्र, अखेरीस सीएसकेने 7 गडी राखून स्पर्धेतील आपला पहिला विजय मिळवला. सोलापूर संघाच्या पराभवासह पुणेरी बाप्पा प्ले ऑफमध्ये प्रवेश करणारा अखेरचा संघ ठरला.

बातमी अपडेट होत आहे

(MPL 2023 Chhatrapati Sambhaji Kings Beat Solapur Royals By 7 Wickets Puneri Bappa Qualified For Play Offs)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---