---Advertisement---

MPL 2023: पुणेरी बाप्पाची सलग दुसरी हार! विजयासह सोलापूर रॉयल्सचे आव्हान कायम

On: गुरूवार, जून 22, 2023 11:50 PM
---Advertisement---

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएल 2023 स्पर्धेत गुरुवारी (21 जून) दुसरा सामना पुणेरी बाप्पा विरुद्ध सोलापूर रॉयल्स असा खेळला गेला. प्ले ऑफ्सच्या अपेक्षेने मैदानात उतरलेल्या पुणेरी बाप्पा संघाला या सामन्यात पराभवाचा धक्का बसला. अखेरचा षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात सोलापूर संघाने तीन गडी राखून विजय आपल्या नावे केला. 

बातमी अपडेट होत आहे

(MPL 2023 Solapur Royals Beat Puneri Bappa By 3 Wickets)

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---