---Advertisement---

Video: एमएस धोनीचा देसी बॉइजवर डान्स, पत्नी साक्षीला आवरले नव्हते हसू !

---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा त्याच्या शांत स्वभाव स्वभावासाठी ओळखला जातो. हा खेळाडू त्याच्या क्रिकेटमधील अनेक कौशल्यांसाठीही जगाला माहित आहे. परंतु क्रिकेट सोडून मैदानाबाहेर हा खेळाडू एक सामान्य आणि आनंद घेणारे जीवन जगतो.

याचा प्रत्येय देणारे धोनीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातीलच एक व्हिडिओ म्हणजे धोनीचा एक ‘देसी बॉइज’ चित्रपटातील गाण्यावर डान्स करतानाचा विडिओ काही काळापूर्वी खूप व्हायरल झाला होता.

या व्हिडिओमध्ये ‘झक मारके’ या गाण्यावर धोनीची पावले जेव्हा थिरकताना दिसली. तो डान्स करत होता तेव्हा पत्नी साक्षी धोनीलाही हसू आवरले नाही.

https://twitter.com/Racer_Rahul18/status/928877974711025664

हा विडिओ कधीचा आहे हे नक्की माहित नाही, परंतु ‘देसी बॉइज’ चित्रपट २०१२ या वर्षात प्रदर्शित झाला आहे. यात अभिनय केलेला जॉन अब्रहम आणि धोनी हे चांगले मित्र आहेत. 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment