---Advertisement---

विजेतेपदामुळे धोनीचा चाहत्यांकडून दुर्लक्षित झालेला क्रिकेट इतिहासातील मोठा विक्रम!

On: सोमवार, मे 28, 2018 2:04 PM
---Advertisement---

मुंबई | रविवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद सामन्यात कर्णधार एमएस धोनीने खास विक्रम केला. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक यष्टीचीत (स्टंपिंग) करणारा खेळाडू ठरला आहे.

त्याने काल कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर हैद्राबादचा कर्णधार केन विलियमसनला यष्टीचीत केले. ही त्याची आयपीएलमधील ३३वी शिकार ठरली.

त्याने हा विक्रम कराताना राॅबीन उथप्पाचा ३२ यष्टीचीतचा विक्रम मागे टाकला.

आयपीएलमध्ये धोनीने स्टंपपाठीमागे आजपर्यंत एकुण ११६ खेळाडूंना बाद केले असुन त्यात ८३ झेल तर ३३ यष्टीचीत (स्टंपिंग) केलेल्या फलंदाजांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

संपुर्ण यादी- आयपीएल २०१८मध्ये या खेळाडूंना मिळाले अॅवार्ड्स

आयपीएलच्या इतिहासातील ही आहे सर्वात वेगळी आकडेवारी

चेन्नई सुपर किंग्जचा हा इतिहास तुम्हाला नक्कीच माहित नसेल!

चेन्नई सुपर किंगमधील खरा ‘किंग’ धोनीच आहे, जाणुन घ्या काय आहे कारण

-धोनी ते वाक्य बोलला आणि चेन्नईच्या चाहत्यांच्या डोळ्यात आले पाणी !

धोनीबद्दल रैना जे बोलला ते खरे करुन दाखवले!

सलग ३ आयपीएल, ३ वेगवेगळे संघ, ३ विजेतेपदं आणि एक खेळाडू

म्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment