---Advertisement---

IPL 2024 Retention: मुंबई इंडियन्सचे रिटेन खेळाडू जाहीर, मोठ्या नावांना दिला नारळ, वाचा यादी

On: रविवार, नोव्हेंबर 26, 2023 5:52 PM
---Advertisement---

आयपीएल 2024 साठी खेळाडूंना रिटेन करण्याच्या अखेरच्या दिवशी पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सने आपल्या कायम ठेवलेल्या व करारमुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत असलेला गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या हा मुंबईकडे आलेला नाही. मात्र, मुंबईने आपल्या अनेक प्रमुख विदेशी खेळाडूंना बाहेर केले.

मुंबई इंडियन्सने कायम केलेले खेळाडू: रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, तिलक वर्मा, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, शम्स मुलानी, पियुष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरनडॉर्फ, कॅमेरून ग्रीन, डेवाल्ड ब्रेविस, टीम डेव्हिड व रोमारियो शेफर्ड (ट्रेड)

मुंबई इंडियन्सने करारमुक्त केलेले खेळाडू: जोफ्रा आर्चर, ट्रिस्टन स्टब्स, रायली मेरेडिथ, झाय रिचर्डसन, ख्रिस जॉर्डन, डुआन जेन्सन, अर्शद खान, रमनदिप सिंग, ऋतिक शौकीन, राघव जुयाल, संदीप वॉरियर.

(Mumbai Indians Retained And Release Players List For IPL 2024 Jofra Archer Release)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---