---Advertisement---

PBKS vs Mi: महत्त्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला फटका, ‘या’ चार फलंदाजांची निराशाजनक कामगिरी!

---Advertisement---

आयपीएल 2025 (IPL 2025) स्पर्धेत (26 मे) रोजी पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (mumbai indians vs punjab kings) दोन्ही संघात सामना खेळला जात आहे. पॉईंट्स टेबलमध्ये टॉप 2 स्थानावर पोहोचण्यासाठी हा सामना जिंकणे दोन्ही संघांसाठी महत्त्वाचे आहे.

पंजाब विरुद्ध मुंबईच्या चार फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली आहे. पंजाब विरुद्ध महत्त्वाच्या सामन्यात रियान रिक्लटन (ryan riclton) 20 चेंडूत 27 धावा करून तो बाद झाला. तसेच रोहित शर्माने (Rohit Sharma) सुद्धा 21 चेंडूत फक्त 24 धावा केल्या. याशिवाय तिलक वर्मा (tilak Verma) चार चेंडूत एकच धाव करून तो बाद झाला. तसेच विल जॅक्सने (will jacks) 8 चेंडूत 17 धावा केल्या. या चारही फलंदाजांनी मुंबईला महत्त्वाच्या सामन्यात झटका दिला आहे. तत्पूर्वी सूर्यकुमार यादवने (suryakumar yadav) 39 चेंडूत 57 धावांची चांगली पारी खेळली. ज्यामुळे मुंबई इंडियन्सने 20 षटकात 7 खेळाडू गमावून 184 धावा केल्या आहेत.

पंजाब समोर जिंकण्यासाठी 185 धावांचं आव्हान आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---