सॅन फ्रॅन्सीसको येथे पार पडलेल्या रग्बी विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडने विश्वविक्रमी सातव्यांदा विजेतेपद मिळवले.
तसेच रग्बी विश्वचषक स्पर्धेचे सलग सातवे विश्वविजेतेपद मिळवणारा न्यूझीलंड पहिला देश ठरला आहे.
या विजयानंतर न्यूझीलंडचा खेळाडू कुर्ट बेकरने नग्न होत आनंदोत्सव साजरा केला.
रविवारी (22 जुलै) रग्बी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या न्यूझीलंडने 33-12 अशा फरकाने इंग्लंवर विजय मिळवला.
त्यानंतर कुर्ट बेकरने त्याच्या आनंदोत्सवाचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकले. ज्यामध्ये कुर्ट बेकर ट्रॉफीसह आपला संघ सहकारी ट्रिअल जोशच्या खांद्यावर बसला आहे.
Kurt Baker is crazy 😂 I see Trael doesn't mind balls massaging his neck 😂😂😂😂😂😂 #RWC7s pic.twitter.com/xI2kPySwnE
— Thando (@Tidoz1) July 23, 2018
यापूर्वीही न्यूझीलंडने महत्त्वाच्या रग्बी स्पर्धा जिंकल्यानंतर कुर्ट बेकरने अनेकदा नग्न होत सेलिब्रेशन केल आहे.
2018 मध्ये मेलबोर्न (ऑस्ट्रेलिया) येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रग्बीचे सुवर्ण पदक जिंकले होते. तेव्हाही कुर्ट बेकरने सुवर्ण पदकासह नग्न फोटो इन्स्टाग्रामवर टाकले होते.
https://www.instagram.com/p/BBNlt45zZMr/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_loading_state_control
https://www.instagram.com/p/BC6oF2VTZAA/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_loading_state_control
महत्त्वाच्या बातम्या-
-टीम इंडियात लवकरच पदार्पण करणार नवा रोहित शर्मा!
-स्टीव्ह स्मिथ खेळणार आयपीएल सारख्याच मोठ्या लीगमध्ये