दुबई | काल पाकिस्तान सुपर लीगच्या दुसऱ्या कराची किंग्ज विरुद्ध कोटा ग्लॅडीएटर सामन्यात इमाद वसिमच्या कराची किंग्जने सर्फराज अहमदच्या कोटा ग्लॅडीएटरवर १९ धावांनी विजय मिळवला.
या सामन्यात शाहीद आफ्रिदीने फलंदाजीत जरी चमक दाखवली नसली तरी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यात चांगली कामगिरी केली.
१३व्या षटकात तर आफ्रिदीने घेतलेला झेल इतका प्रेक्षणीय होता की ३८वर्षीय घेतलाय की १८ वर्षाय आफ्रिदीने घेतलाय असे वाटत होते.
काय झाला या सामन्यात सावळा गोंधळ-
या सामन्यात सामनावीर म्हणून गौरविण्यात आलेल्या कराची किंग्जच्या कोलीन इंग्रामबद्दल काल सावळा गोंधळ पहायला मिळाला.
कोलीन इंग्रामला जेव्हा काल १७व्या षटकात बाद देण्यात आले तेव्हा हा चेंडू हेल्मेटला लागून गेल्याचा दावा करत त्याने रिव्हीव घेतला.
परंतू रिव्हीवमध्ये तो बाद झाल्याचे स्पष्ट दिसत होते. कारण चेंडू त्याच्या ग्वोजला स्पर्श करून गेल्याचे स्पष्ट दिसत होते.
जेव्हा हा रिव्हीव घेण्यात आला तेव्हा त्यात नो-बाॅल दाखवण्यासाठी आधीच्याच बाॅलचे फूटेज दाखवण्यात आले. या फूटेजमध्ये कोलीन इंग्राम नाॅन स्ट्राइक एंडला दिसत होता.
परंतु नो-बाॅल सोडून बाकी फूटेज त्यात मात्र योग्य वापरण्यात आले.
हा विडीओ नंतर पाकिस्तान सुपर लीगच्या ट्वीटरवरून डीलीट करण्यात आला.
How can Colin Ingram be at the non-striker's end in the no-ball referral of the ball in which he is the batsman? 🤔🤔 #PSL2018 https://t.co/PEMWLHLVFz
— Sampath Bandarupalli (@SampathStats) February 23, 2018
https://twitter.com/duggalritesh/status/967020511640174592
Can never forget the similar blunder by the umpires in the 2011 IPL when Amit Mishra got Sachin Tendulkar's wicket. That too on SRT's b'day!
— Sampath Bandarupalli (@SampathStats) February 23, 2018
#KarachiKings #ColinIngram #review #helmet #QuettaGladiators #RahatAli #PSL #noball #replay #Ingram