---Advertisement---

‘पटणा पायरेट्स’चा पुन्हा दरारा, ‘यूपी योद्धां’ना ३७-३५ने धूळ चारत नोंदवला नववा विजय

On: बुधवार, फेब्रुवारी 2, 2022 8:38 PM
Patna-vs-UP
---Advertisement---

प्रो कबड्डी लीग २०२१ चा हंगाम दिवसेंदिवस रोमांचक बनत चालला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या दिवशी (२ फेब्रुवारी) प्रो कबड्डीचा ८८ वा सामना पटणा पायरेट्स आणि यूपी योद्धा संघात झाला. पटणा पायरेट्सने ३७-३५ च्या अंतराने हा सामना जिंकला. हा पटणा पायरेट्सचा हंगामातील नववा विजय होता. 

पहिल्या हाफपर्यंतही पटणा पायरेट्सचा संघच आघाडीवर होता. त्यांनी २०-१५ च्या फरकाने आघाडी घेतली होती. पुढे यूपी योद्धांनी सामन्यात पुनरागमन करण्याचा बराच प्रयत्न केला. परंतु काही अंतराने त्यांना सामना गमवावा लागला.

महत्त्वाच्या बातम्या-

‘पटणा पायरेट्स’चा पुन्हा दरारा, ‘यूपी योद्धां’ना ३७-३५ने धूळ चारत नोंदवला नववा विजय

जिथे आयुष्याला डाग लागला, तिथेच तो डाग मिटवायला येतोय परत!! लिलावातील संधीवरून श्रीसंत भावुक

यष्टीरक्षकांच्या शोधात आहेत फ्रँचायझी, ईशान किशनसह ‘या’ विकेटकिपर्सची लिलावात होणार चांदी!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---