---Advertisement---

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्विकारलं विराट कोहलीचं चॅलेंज

On: गुरूवार, मे 24, 2018 5:30 PM
---Advertisement---

केंद्रिय क्रिडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी काही दिवसांपूर्वी आरोग्याबाबत जनजागृती व्हावी म्हणून ‘हम फिट तो इंडिया फिट’ ही मोहीम सुरू केली आहे.

त्यानुसार काल भारताचा कर्णधार विराट कोहलीने सरकारच्या फिटनेस चॅलेंजचा भाग म्हणून त्याच्या फिटनेसचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला होता.

https://twitter.com/imVkohli/status/999297347032055808

यात त्याने त्याची पत्नी अनुष्का शर्मा, एमएस धोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना फिटनेस चॅलेंज दिले होते.

त्याला प्रतिसाद देताना मोदींनी ट्विट करून विराटचं चॅलेंज स्विकारले असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की मी लवकरच माझा फिटनेस चॅलेंजचा व्हिडिओ शेअर करेल.

https://twitter.com/narendramodi/status/999483037669879808

विराटबरोबरच क्रिडामंत्री  राज्यवर्धनसिंग राठोड यांनी 2012ची आॅल्मपिक पदक विजेती सायना नेहवाल आणि अभिनेता हृतिक रोशनलाही हे फिटनेस चॅलेंज दिले होते.

https://twitter.com/Ra_THORe/status/998800601243881472

राज्यवर्धनसिंग राठोड यांनी सुरू केलेल्या या मोहीमेला अनेक सेलिब्रेटींनी प्रतिसाद दिला आहे. यात बॅडमिंटनस्टार सायना नेहवाल, कुस्तीपटू बबीता फोगट, पॅरा बॅडमिंटनपटू मानसी जोशी, अभिनेते, मनोज तिवारी, सलमान खान, टायगर श्रॉफ अशा अनेक सेलिब्रेटींनी त्यांचे फिटनेस चॅलेंजचे व्हिडिओ ट्विटरवर शेओर केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

यापेक्षा खतरनाक आकडेवारी तुम्ही एबीबद्दल नक्कीच वाचली नसणार!

-विराट कोहलीच्या काउंटी पदार्पणावर प्रश्नचिन्ह

-कोहली- धोनीसह हे आहेत जगातील टाॅप-१० फेमस खेळाडू

सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यापर्यंत पोहचलेला एबी!

एबी तू पुन्हा ये!

-आयपीएल 2018 मध्ये या 6 खेळाडूंची आहे गोलंदाजांमध्ये दहशत

-सचिन, रोहितनंतर मोठा पराक्रम करण्याची संधी मुंबईकर रहाणेकडून हुकली!

-भारतीयांचं सर्वाधिक प्रेम मिळालेला परदेशी खेऴाडू आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment