आयपीएल २०२० चा ३४ वा सामना शनिवारी (१७ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. हा सामना दिल्ली कॅपिटल्सने ५ विकेट्सने जिंकला आणि पुन्हा गुणतालिकेत अव्वल क्रमांकवर ताबा मिळवला. दिल्लीने हा सामना जिंकला असला तरी सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ चांगलाच ट्रोल होत आहे.
नाणेफेक जिंकत चेन्नईने प्रथम फलंदाजी निवडली आणि २० षटकात ४ बाद १७९ धावा केल्या. चेन्नईच्या या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने ५ विकेट्सच्या बदल्यात १९.५ षटकात १८५ धावा केल्या.
दिल्लीकडून फलंदाजी करताना सलामीला फलंदाजीसाठी शिखर धवन आणि पृथ्वी शॉ उतरले. यादरम्यान डावाच्या पहिलेच षटक टाकत असलेल्या दीपक चाहरच्या दुसऱ्याच चेंडूवर शॉ शून्य धावेवर झेलबाद झाला. आणि पव्हेलियनमध्ये परतला. यादरम्यान तो ड्रेसिंग रूममध्ये जेवण करताना दिसला. जेवतानाचे त्याचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले.
काही चाहत्यांनी म्हटले आहे की, त्याला भूक लागली होती त्यामुळे तो लवकर बाद झाला.
https://twitter.com/Unknown76634376/status/1317500646342340610
https://twitter.com/tejasmalapbunty/status/1317724197611659265
https://twitter.com/KaviyaSub/status/1317497959110516738
https://twitter.com/IPL2020UAE/status/1317500597122203648
https://twitter.com/Dinku_cfc/status/1317511850024562688
https://twitter.com/AvneetsinghAs/status/1317513832487550976
https://twitter.com/Madan_Chikna/status/1317511494288863233
https://twitter.com/HaramiParindey/status/1317504265322033152
https://twitter.com/HaramiParindey/status/1317499303628132355
महत्त्वाच्या बातम्या-
-एकच नंबर! पृथ्वी शाॅने मारलेला खणखणीत षटकार पाहून विराट कोहली अचंबित, पाहा व्हिडिओ
-Video: आयपीएलमध्ये ‘बिहू’ डान्सची क्रेझ; शॉला शुन्यावर बोल्ड केल्यावर आर्चरचे थिरकले पाय
-“धवनच्या विकेटसाठी चेन्नईचे हवन”, दिल्लीविरुद्धच्या खराब कामगिरीमुळे ट्विटरवर उडतेय खिल्ली
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली
-यंदा दिल्ली कॅपिटल्स का करत आहे जबरदस्त कामगिरी? जाणून घ्या यशाची ३ कारणे






