प्रो कबड्डी ही भारतातील सर्वात लोकप्रिय लीग समजली जाते. या वर्षीच्या पहिल्याच दिवशी तब्बल ५ कोटी चाहत्यांनी या लीगचा आनंद घेतला.
प्रो कबड्डीला एवढी प्रसिद्धी मिळण्यापाठीमागे अनेक कारणे आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे या लीगमध्ये होणारे वेगवेगळे कारनामे.
काल असाच एक कारनामा केला आहे दबंग दिल्लीच्या निलेश शिंदेने. त्याने पुणेरी पलटणच्या संदीप नरवालला असा काही डॅश मारत बाहेर फेकले की त्यांनतर कॅमेऱ्यावर प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळंच पाहायला मिळाल्याचा आनंद जाणवत होता.
पहा तो खास विडिओ:
Look at this tackle ,Nilesh shinde 👌👌@DabangDelhiKC @ProKabaddi @StarSportsIndia #PUNvDEL pic.twitter.com/FCz2wXIwVi
— Rathod Sandip 🇮🇳 (@Sandip_07_18) August 4, 2017