प्रो-कबड्डी 2018चा लिलावाचा आज पहिला दिवस आहे. त्यात पहिल्याच सत्रात फझल अत्राचलीला तब्बल 1 कोटींची बोली लागली. त्याला प्रो-कबड्डीमधील यु-मुंबा संघाने तब्बल 1 कोटी रुपयांना संघात घेतले.
परदेशी खेळाडू प्रो-कबडडी 2018 साठी या संघांकडून करारबद्ध-
कॅटेगिरी- A
फजल अत्राचली- 1 कोटी, यु-मुंबा
अबुझार मोहाजेरमेघानी- 76 लाख, तेलूगु टायटन्स
जान कुन ली- 33 लाख, बेंगाल वाॅऱियर्स (एफबीएम)
कॅटेगिरी- B
हदी ओस्टोरक, 12 लाख, गुजरात फाॅर्चुन जायंट्स
झिहुर रेहमान- 33.25 लाख, बेंगाल वाॅऱियर्स
फरहाद रहीमी मिलघर्दान- 21.5 लाख, तेलूगु टायटन्स
अबोलफजल मिगसोओमहली- 21.75 लाख, यु-मुंबा
कॅटेगिरी- C
चान सिक पार्क- 8 लाख, तामिल थलाईवाज
डाॅंग जू हाॅंग- 8 लाख, बेंगलुरु बुल्स
पॅट्रिक मुवाय- 8 लाख, हरीयाणा स्टीलर्स
संजय श्रेष्ठा- 8 लाख, पुणेरी पलटन
सियोंग कीम- 8.2 लाख, युपी योद्धाज
टायडीयोक योम- 11.4 लाख, पाटणा पायरेेट्स
कोनो टाकामोत्सु- 8 लाख, पुणेरा पलटण
यंग चाॅंग को- 11.4 लाख, जयपुर पिंक पॅंथर
हादी ताजिक- 11 लाख, यु-मुंबा
डेविड मोसंबयी- 10 लाख, जयपुर पिंक पॅंथर
डाॅंग ग्येंग ली- 17.2 लाख, गुजरात फाॅर्चुन जायंट्स
खोमसान थाॅंगखाम- 8 लाख, दबंग दिल्ली
मोहम्मद झाकीर हुसेन- 8.4 लाख, हरियाणा स्टीलर्स
सुलेमान कबीर- 8 लाख, युपी योद्धाज
ग्युंग टाय किम- 8 लाख, बेंगलुरु बुल्स
ह्युनिल पार्क- 8 लाख, पाटणा पायरेट्स
जे मीन ली- 8 लाख, तामिल थलाईवाज
महत्त्वाच्या बातम्या-
–प्रो कबड्डी- जाणून घेऊयात लिलवासंदर्भातील सर्व नियमावली
–या दिग्गज माजी खेळाडूची पुणेरी पलटणच्या प्रशिक्षकपदी निवड
–महाराष्ट्राच्या या तीन खेळाडूंवर लागु शकते प्रो-कबड्डीत सर्वाधिक बोली
–संपुर्ण यादी- प्रो कबड्डी लिलावासाठी महाराष्ट्राचे हे ४२ खेळाडू आहेत उपलब्ध
–आयपीएलप्रमाणेच प्रो-कबड्डी लिलावातही वापरता येणार आरटीएम
–कबड्डी- ई भास्करन तमिल थलाइवाजचे मुख्य प्रशिक्षक
–प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामासाठी ९ संघानी २१ खेळाडूंना केले कायम