---Advertisement---

प्रो कबड्डी २०२१: पुणेरी पलटनचा विजयाचा ‘डबल’ धमाका, गुजरात जायंट्सवर ७ अंकांनी केली मात

On: बुधवार, जानेवारी 5, 2022 8:31 PM
Pune and Gujrat Kabaddi
---Advertisement---

प्रो कबड्डी लीग २०२१ला काही दिवसांपूर्वीच धमाक्यात सुरुवात झाली आहे. प्रो कबड्डीचा यंदाचा हा ८ वा हंगाम आहे. हंगामाच्या पंधराव्या दिवशीचा (०५ जानेवारी) पहिला सामना ‘पुणेरी पलटन’ आणि ‘गुजरात जायंट्स’ संघात झाला. पुणेरी पलटनने ३३-२६ च्या अंतराने हा सामना जिंकला आहे. हा त्यांचा हंगामातील दुसरा विजय होता.

पहिल्या हाफमध्ये अशी होती सामन्याची स्थिती

पुणेरी पलटन विरुद्ध गुजरात जायंट्स संघात झालेल्या सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये पुण्याचा संघ ६ अंकानी पुढे होता. त्यांनी पहिल्या हाफमध्ये १९-१३ च्या फरकाने आघाडी घेतली होती. पुढे हीच आघाडी कायम ठेवत त्यांनी ७ अंकांनी सामन्यात बाजी मारली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

इंग्लंडच्या क्रिकेटरने लाईव्ह सामन्यात चाहत्याच्या टक्कलवर दिला ऑटोग्राफ, व्हिडिओ पाहून नाही आवरणार हसू

SAvsIND, 2nd Test, Live: भारताला मिळालं पहिलं यश, शार्दुलच्या गोलंदाजी सलामीवीर मार्करम ३१ धावांवर पायचित

Video: अवघ्या २ सेकंदात बदलला अंपायरने निर्णय आणि तंबूत परतला अजिंक्य रहाणे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---