इंडियन प्रीमियर लीग 2023 शेवटच्या टप्प्यात आली आहे. हंगामातील 64वा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. हरमशाला स्टेडियमवर खेळला जाणारा हंगामातील हा पहिलाच सामना असून पंजाब किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
दिल्ली कॅपिटल्स – डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, फिल साल्ट, रायली रुसो, अक्षर पटेल, अमन खान, यश धुल, कुलदीप यादव, एन्रीच नॉर्किया, ईशान शर्मा, खलील अहमद.
पंजाब किंग्ज – शिखर धवन, अथर्व तायडे, लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा, सॅम करन, एम शाहरुख खान, हरप्रीत बरार, राहुल चाहर, कागिसो रबाडा, नाथन एलिस, अर्शदीप सिंग
(Punjab Kings won the toss and elected to bowl first against Delhi Capitals)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नादच खुळा! नेट्समध्ये दिसली गुरबाजची ताकद, खतरनाक शॉट खेळताच कॅमेरा बनला निशाणा; Video Viral
रवी शास्त्रींनाच नाहीये निवड प्रक्रियेवर विश्वास! लाईव्ह बैठक घेण्याची केली मागणी, फायदेही सांगितले






