भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यादरम्यान कोलंबो येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीमध्ये भारतीय संघाला सातवा झटका बसला आहे. गेल्या कसोटीमधील अर्धशतकवीर हार्दिक पंड्या २० धावांवर बाद झाला.
त्याला काल कसोटी पदार्पण केलेल्या पुष्पाकुमाराने अँजेलो मॅथवेकरावी झेलबाद केले. पंड्याने २२ चेंडूत २२ धावा करताना ३ चौकार लगावले.
सध्या भारत १३५ षटकांत ५०१/७ असून यष्टीरक्षक वृद्धिमान सहा ४२ तर जडेजा २ धावांवर आहेत.