आज भारतीय टीम १२० वर ४ अशी संकटात असताना अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी किल्ला लढवून अभेद्य अशी भागीदारी केली. प्रथमच मालिकेत असं सत्र झालं ज्यात दोनही बाजूंनी एकही विकेट पडली नाही. रहाणे-पुजाराची हीच खेळी भारताला पराभवाच्या छायेतून एका सन्मानजनक धावसंख्येकडे घेऊन जात आहे.
याच त्यांच्या भागीदारीबद्दल आलेल्या महान खेळाडूंच्या प्रतिक्रिया:
प्रसिद्ध कॉमेडियन आणि क्रिकेट समालोचक विक्रम साठ्ये यांनी रहाणे-पुजाऱ्याच्या खेळीतून खरं क्रिकेट पहायला मिळाल्याचं बोललं!
Prayed after long , didn't miss a single ball ! This is test cricket ! Well played @cheteshwar1 & @ajinkyarahane88 !
— Vikram Sathaye (@vikramsathaye) March 6, 2017
भारतीय टीमने अवघड परिस्थितीमध्ये दर्जा दाखवला असं ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू टॉम मूडी यांनी व्यक्त केलं!
Wow, what a gripping test, India showing their class in challenging conditions. Game on!! #IndvAus
— Tom Moody (@TomMoodyCricket) March 6, 2017
जबदस्त लढत: मायकल क्लार्क
Brilliant fight from 🇮🇳. 0 wickets in the last session. @IAmRahane @cheteshwar1 absolutely fantastic Test match batting.
— Michael Clarke (@MClarke23) March 6, 2017
ह्या खेळीने भारताला परत सामन्यात आणले: मोहम्मद कैफ
This is an exceptional innings from Pujara.Test match is about playing out sessions and Rahane&Pujara have kept India in the game.#INDvsAUS
— Mohammad Kaif (@MohammadKaif) March 6, 2017
शेवटच्या सत्रात पुजारा-राहणेने जबदस्त फलंदाजी केली: अयाज मेमन
Superb batting in final session by Pujara & Rahane, two players who make big difference to the team even if they hardly make headlines
— Cricketwallah (@cricketwallah) March 6, 2017