१९ वर्षांखालील भारतीय संघाने ३ फेब्रुवारीला चौथ्यांदा १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकण्याचा इतिहास रचला. या संघाच्या यशात सर्वात मोठा वाटा होता तो मुख्य प्रशिक्षक असणाऱ्या राहुल द्रविडचा.
या यशासाठी बीसीसीआयने खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ यांना बक्षीस जाहीर केले होते. पण द्रविडने बाकीच्यांपेक्षा जास्त रकमेचे बक्षीस घेण्यास नकार दिला. तसेच त्याने संघ व्यवस्थापन आणि सपोर्ट स्टाफला सारखे बक्षीस द्या अशी विनंती केली होती. ही विनंती रविवारी बीसीसीआयने मान्य केली आहे.
बीसीसीआयने याआधी प्रशिक्षक राहुल द्रविड यांना ५० लाख रुपये, खेळाडूंना प्रत्येकी ३० लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफला प्रत्येकी २० लाख रुपये असे बक्षीस घोषित केले होते. याबद्दल द्रविड म्हणाला होता की, ” हे थोडेसे ओशाळवाणे आहे कारण माझ्याकडे खूप जास्त लक्ष वेधलं गेलं. पण खरंच यात सपोर्ट स्टाफ आणि खेळाडूंचे कष्ट आहेत. मला त्यांची नावे घ्यायची नाहीत पण सपोर्ट स्टाफने खूप कष्ट घेतले आहेत. आम्ही सर्वांनी मिळून या खेळाडूंसाठी चांगले देण्याचा प्रयन्त केला.”
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्ताप्रमाणे बीसीसीआयने सर्व प्रशिक्षक स्टाफला आता २५ लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे.
याचमुळे सद्ध्या द्रविडवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ट्विटरवर तर द्रविडने भारताचे पंतप्रधान व्हावे यासाठी मोठे कॅंपेन चालवले जात आहे. याबाबत सर्वात पहीला ट्विट संगीतकार विशाल दादलानी यांनी केला आहे.
Rahul Dravid for PM हा हॅशटॅगही सद्ध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
Can we please just elect Dravid to the post of PM?
I know it sounds silly, but this is the kind of person India needs. Someone who cares for others. Everything else can be learnt, but decency & kindness come from within.
https://t.co/UjshjFTJFR— VISHAL DADLANI (@VishalDadlani) February 25, 2018
#RahulDravid for PM, please! #Respect #Inspirational https://t.co/Bz0Pj50VLz
— Souvik Chakraborty (@oldmonkwalking) February 26, 2018
https://twitter.com/atsmobus/status/968024964090810368?ref_src=twsrc%5Etfw&ref_url=https%3A%2F%2Fsports.ndtv.com%2Fcricket%2Frahul-dravid-for-pm-fans-toast-india-great-after-board-accepts-equal-pay-proposal-1817588
I will vote for any party that promises to make Rahul Dravid our PM. #DravidforPM
— Bhavik (@BhaWicked) February 25, 2018
No matter how random, but the only person I wish to be this country's PM is Rahul Dravid.
— Chirag Jain (@cheeragdilli) February 25, 2018
Rahul Dravid questioned BCCI's pay disparity between him and his support staff: Reports
MAKE HIM PM!
— Clinton Senapati (@94Clinty) February 7, 2018
Rahul Dravid should run this nation.
— Free Giveaways (@AFOldaccount123) February 6, 2018
#RahulDravid for PM
— Asif Rahman (@asif_ohidur) February 6, 2018
Rahul Dravid for PM in 2024 #whataMAN
— Dwarika Uniyal (@Dwari1008) February 6, 2018