---Advertisement---

IPL RETENTION: राजस्थानने खेळला ‘रॉयल’ डाव! दिग्गज अष्टपैलू रिलीज, रियान पराग रिटेन

On: रविवार, नोव्हेंबर 26, 2023 5:02 PM
---Advertisement---

आयपीएल 2024 साठी खेळाडूंना रिटेन करण्याच्या अखेरच्या दिवशी राजस्थान आपल्या कायम ठेवलेल्या व करारमुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. मागील दोन हंगामात मजबूत दिसत असलेल्या संघाने यावेळी देखील फारसे बदल न करता आपल्या संघाचे प्रमुख खेळाडू कायम राखले आहेत.

राजस्थान रॉयल्सने कायम ठेवलेले खेळाडू: संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, शिमरन हेटमायर, डोनोमन फरेरा, ट्रेंट बोल्ट, ऍडम झम्पा, रियान पराग, ध्रुव जुरेल, कुणाल राठोड, नवदीप सैनी, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, प्रसिद्ध कृष्णा, संदिप शर्मा व आवेश खान (ट्रेड).

राजस्थान रॉयल्सने करारमुक्त केलेले खेळाडू: जो रूट, ओबेद मेकॉय, जेसन होल्डर, कुलदीप यादव, आकाश वशिष्ठ, मुरूगन अश्विन, केसी करिअप्पा व केएम असिफ

(Rajasthan Royals IPL Retention 2024 Jason Holder Released)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---