आयपीएल 2023चा 26वा सामना राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला जात आहे. उभय संघांतील हा सामना राजस्थानचे होम ग्राउंड सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूरमध्ये खेळला जात आहे. राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गुणतालिकेतील पहिल्या क्रमांकावर असणारा राजस्थान आणि दुसऱ्या क्रमांकावरील लखनऊ संघ हंगामातील आपला सहावा सामना खेळण्यासाठी आमने सामने आले आहेत.
लखनऊसाठी आजच्या सामन्यातून नवीन उल हक आयपीएल पदार्पण करत आहे. तसेच ऍडम झंम्पाच्या जागी या सामन्यात राजस्थानच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जेसन होल्डरला सामील करण्यात आले आहे. लखनऊचा वेगवान गोलंदाज मार्क वूड यालाही या सामन्यात विश्रांती दिली गेली आहे.
Rajasthan Royals Skipper Sanju Samson wins the toss and elects to bowl first in their first home game in Jaipur.
Live – https://t.co/gyzqiryPIq #TATAIPL #RRvLSG #IPL2023 pic.twitter.com/58U0FhChXJ
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2023
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
राजस्थान रॉयल्स – जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल
लखनऊ सुपर जायंट्स – केएल राहुल (कर्णधार), कायल मेअर्स, मार्कस स्टॉयनिस, दीपक हुड्डा, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), आयुष बदोनी, नवीन उल हक, युद्धवीर सिंग, रवी बिश्नोई, आवेश खान.
(Rajasthan Royals vs Sunrisers Hyderabad Toss Update)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
SRHvsMI । टॅलेंटवर भारी पडला अनुभव, पियुष चावलाच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला थ्रिल
सेहवाग म्हणतोय, ‘संजूआधी राहुल टीम इंडियात खेळण्याचा हकदार’