देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी (09 ऑक्टोबर) रात्री निधन झाल्याने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. मुंबईतील ब्रीझ कँडी रुग्णालयात त्यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना रविवारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि सोमवारी त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या हृदयाचे ठोके वाढल्याने प्रकृती खालावली. त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले. पण बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. रतन टाटांच्या निधनानंतर क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली.
वीरेंद्र सेहवागने लिहिले, “आम्ही भारताचे खरे रतन, श्री रतन टाटा जी गमावले. त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान राहील आणि ते सदैव आपल्या हृदयात राहतील. ओम शांती.”
We have lost a true Ratan of Bharat, Shri Ratan Tata ji.
His life will be an inspiration for us all and he will continue to live in our hearts. Om Shanti 🙏🏼🌸 pic.twitter.com/CvTRS3VYXp— Virender Sehwag (@virendersehwag) October 9, 2024
हरभजन सिंगने लिहिले, “आरआयपी सर, सतनाम वाहेगुरु, रतन टाटा जी आधुनिक भारताच्या निर्मात्यांपैकी एक म्हणून नेहमी आपल्या हृदयात जिवंत राहतील. त्यांचे नेतृत्व, नम्रता आणि नैतिकता आणि मूल्यांप्रती अटूट बांधिलकी यांनी एक मानक स्थापित केला आहे जो पिढ्यांना प्रेरणा देत राहील. त्यांचा वारसा सदैव स्मरणात राहील, केवळ त्यांनी बांधलेल्या कंपन्यांसाठीच नाही, तर त्यांनी आपल्या करुणा आणि औदार्याने स्पर्श केलेल्या असंख्य लोकांसाठीही. माझ्या मनापासून शोक व्यक्त करतो.”
RIP Sir 🙏 Satnam Waheguru 🙏 Ratan Tata ji will always be in our hearts as one of the builders of modern India.
His leadership, humility, and unwavering commitment to ethics and values set a benchmark that will continue to inspire generations. His legacy will forever be… pic.twitter.com/wVeyGXQ9Ct
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) October 9, 2024
व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी लिहिले, “आपल्या देशाच्या महापुरुषांपैकी एक, श्री रतन टाटाजी यांचे निधन झाल्यामुळे एका युगाचा अंत झाला. आपल्या देशासाठी त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानासाठी आणि एक अतुलनीय आदर्श म्हणून ते नेहमीच स्मरणात राहतील. जगभरातील त्यांच्या सर्व हितचिंतक आणि चाहत्यांचे मनःपूर्वक संवेदना. ओम शांती”
End of an era as one of the greats of our country, Shri Ratan Tata Ji passes away. He will always be remembered for his invaluable contribution to our country and for being such an incredible role-model. Heartfelt condolences to all his well-wishers and admirers all around the… pic.twitter.com/HKm241WwIF
— VVS Laxman (@VVSLaxman281) October 9, 2024
याशिवाय व्यंकटेश प्रसाद, इरफान पठाण, युसूफ पठाण आणि शिखर धवन,सुरेश रैना या क्रिकेट स्टार्सनीही रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली. पाहूया त्यांच्या पोस्ट्स-
Deeply saddened by the loss of Shri Ratan Tata ji. He wasn’t just a business leader, but a true inspiration for millions. His dedication, integrity, and impact on India’s growth are unmatched. We’ve lost a giant, but his legacy will endure forever. Rest in peace.
— Irfan Pathan (@IrfanPathan) October 9, 2024
Heartfelt condolences on the passing of Shri. Ratan Tata Ji. His remarkable leadership, global acquisitions, and philanthropic efforts have made a lasting impact on millions of lives. His legacy will forever inspire us. Rest in peace
— Yusuf Pathan (@iamyusufpathan) October 9, 2024
Saddened by the loss of a great leader. Rest in peace, Mr. @RNTata2000. Your kindness and contributions will always be remembered. 🙏
— Shikhar Dhawan (@SDhawan25) October 9, 2024
हेही वाचा-
भारताच्या ‘या’ दिग्गजाच्या नावावर असते 120 शतक पण…
INDW vs SLW; शानदार विजयासह भारताच्या सेमीफायनलच्या आशा जिवंत
IND vs BAN; बांगलादेशविरूद्ध भारताने रचला इतिहास, षटकारांचा पाडला पाऊस!