Ravi Swami

Sunil-Gavaskar

Happy Birthday Little Master! गावस्करांचा 10,000 कसोटी धावांचा पराक्रम अजूनही अबाधित

सुनील गावस्कर वाढदिवस: भारतीय क्रिकेट इतिहासातील महान फलंदाजांपैकी एक आणि ‘लिटिल मास्टर’ म्हणून प्रसिद्ध असलेले सुनील गावस्कर आज त्यांचा 76वा वाढदिवस साजरा करत आहेत. ...

Novak Djokovic

Wimbledon 2025: जोकोविचनं रचला इतिहास! सेमीफायनल गाठत फेडररचा मोठा विक्रम मोडला

विम्बल्डन 2025: सर्बियन टेनिस स्टार नोवाक जोकोविचने इटलीच्या फ्लेव्हियो कोबोलीला हरवून विम्बल्डनच्या सेमीफायनलमध्ये विक्रमी 14व्यांदा प्रवेश केला. तो आता विक्रमी आठव्यांदा विम्बल्डन जेतेपद जिंकण्याच्या ...

बेन स्टोक्सचा इशारा! लॉर्ड्स कसोटीपूर्वी भारताच्या फलंदाजांसाठी इंग्लंडची खास रणनीती

इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय कसोटी संघाने दमदार कामगिरी केली आहे. लीड्समध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा पाच विकेट्सने पराभव केला, तर ...

रोहित-कोहली लवकरच पुन्हा मैदानात? श्रीलंकेकडून BCCIला खास ऑफर!

टीम इंडियाचा बांगलादेश दौरा रद्द झाल्याने भारतीय चाहते निराश झाले होते कारण त्यांचे दोन आवडते स्टार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना क्रिकेट मैदानावर ...

इंग्लंडमध्ये टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी, टी20 मालिका खिश्यात

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडमध्ये इतिहास रचला आहे. टीम इंडियाने चौथ्या टी-20 सामन्यात यजमान संघाचा 6 विकेट्सने पराभव केला. 2006 नंतर ...

IND vs ENG: लॉर्ड्स कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन ठरली, ‘या’ खेळाडूचा 4 वर्षांनी संघात समावेश

इंग्लंडने भारताविरुद्धच्या आगामी तिसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. इंग्लंडने संघाने गुरुवारी लॉर्ड्सवर सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल ...

ICC: कसोटी क्रमवारीत शुबमन गिलने घेतली भरारी, टॉप-10 मध्ये 3 भारतीयांचा दबदबा!

भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील दुसऱ्या सामन्यानंतर आयसीसीने नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. यावेळी अनेक महत्त्वाचे आणि मोठे बदल दिसून येत आहेत. मोठी गोष्ट म्हणजे ...

कोण बनवतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे नियम ? कोण घेतात नियम बदलाचे निर्णय ? सर्वकाही जाणून घ्या

क्रिकेटचा उगम इंग्लंडमध्ये झाला असे मानले जाते. इंग्लंडनंतर, हा खेळ जगभर प्रसिद्ध झाला आणि आज तो जगातील सर्वात आवडत्या खेळांपैकी एक आहे. क्रिकेट खेळण्याचे ...

‘हिटमॅन’चं स्थान घेणार का पंत? कसोटीत सिक्सर किंग बनण्यास काही फटके दूर!

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आतापर्यंत उत्तम फॉर्ममध्ये आहे. पहिल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात रिषभ पंतने ...

कसोटी निवृत्तीवर विराट कोहलीने अखेर मौन सोडलं, म्हणाला …

भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी टेस्ट क्रिकेटमधून संन्यास घेतला. यामुळे कोट्यवधी चाहत्यांच्या भावना ढवळून निघाल्या. यापूर्वी कोहलीने ...

चहलची कथित गर्लफ्रेंड झाली क्रिकेट टीमची मालकीन; ‘या’ लीगमध्ये घेतली एंट्री!

भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहलचे नाव रेडिओ जॉकी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आरजे महवाशशी बऱ्याच काळापासून जोडले गेले आहे. पंजाब किंग्जकडून खेळणाऱ्या चहलला पाठिंबा देण्यासाठी ...

एमएस धोनीला मिळणार नाही ‘कॅप्टन कूल’चा हक्क? ट्रेडमार्कवर लॉ फर्मने उपस्थित केले प्रश्न

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने अलीकडेच कॅप्टन कूलसाठी ट्रेडमार्कसाठी अर्ज केला होता. पण आता त्याच्या अर्जाला दिल्लीच्या वकिलाने आव्हान दिले आहे. त्या वकिलाने ...

लॉर्ड्सवर इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर गिल; कोहली-द्रविड़च्या पुढे जाण्यास फक्त 18 धावांची गरज!

भारतीय संघाचा नवा कसोटी कर्णधार शुबमन गिलची चर्चा सध्या जगभरातील क्रिकेटमध्ये पाहायला मिळत आहे, त्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे इंग्लंड दौऱ्यावर त्याने केलेली फलंदाजीतील ...

Wimbledon 2025: कार्लोस अल्कारेझची विजयी घोडदौड सुरूच; हॅट्ट्रिकपासून दोन विजय दूर

विम्बल्डन 2025चा गतविजेता कार्लोस अल्काराझने सलग तिसऱ्यांदा हे विजेतेपद जिंकण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. 8 जुलै रोजी झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात कार्लोस अल्काराझचा ...

प्रसिद्ध अंपायरचं आकस्मिक निधन; वजन घटवण्यासाठी पाकिस्तानात घेतला होता उपचार

आयसीसी पंच पॅनेल सदस्य बिस्मिल्ला जान शिनवारी यांचे वयाच्या 41व्या वर्षी निधन झाले. क्रिकेट जगत शोकाकुल आहे. अफगाणिस्तानच्या शिनवारी यांना काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती ...