रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आयपीएल २०२२च्या चालू हंगामात जबरदस्त प्रदर्शन करत आहे. परंतु सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शनिवारी (२३ एप्रिल) झालेल्या हंगामातील ३६व्या सामन्यात बेंगलोर संघाला अतिशय लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरचा संघ १६.१ षटकांमध्ये ६८ धावांवर सर्वबाद झाला. हैदराबादने हे आव्हान सहजरीत्या ८ षटकात १ विकेट गमावत पूर्ण केले आणि सामना खिशात घातला. बेंगलोरची ही आयपीएल इतिहासातील दुसरी सर्वात वाईट धावसंख्या आहे.
या सामन्यानंतर (SRH vs RCB) चाहत्यांनी सोशल मीडियावर बेंगलोर संघाला ट्रोल (Fans Trolled RCB) केले आहे. तसेच अनेकांनी विराट कोहलीवरही (Virat Kohli) निशाणा साधला आहे.
प्रथम फलंदाजी करताना बेंगलोर संघाकडून सुयश प्रभूदेसाईलाच सर्वाधिक १५ धावा करता आल्या. तसेच, ग्लेन मॅक्सवेलला १२ धावांवर समाधान मानावे लागले. सुरुवातीला पहिल्याच षटकात बेंगलोर संघाने आपल्या महत्त्वाच्या ३ खेळाडूंची विकेट गमावली होती. त्यात कर्णधार फाफ डू प्लेसिस (५ धावा), अनुज रावत (० धावा), आणि विराट कोहली (० धावा) यांचा समावेश होता. यांच्याव्यतिरिक्त यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला देखील भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे बेंगलोर संघाचा डाव पुरता ढासळला.
हे बेंगलोरचे या हंगामातील सर्वात वाईट प्रदर्शन होते. त्यांच्या या लज्जास्पद प्रदर्शनानंतर नेटकऱ्यांनी बेंगलोर संघाला ट्रोल केले आहे. अनेकांनी वेगवेगळे मीम्सही शेअर केले आहेत. विंटेज आरसीबी, विंटेज विराट, हे हॅशटॅग ट्वीटरवर ट्रेंडमध्ये आहेत.
Vintage rcb 🔥🔥🔥#RCBvsSRH #Csk pic.twitter.com/aVncr9sLVN
— தமிழன் (@Rajuuu243) April 23, 2022
https://twitter.com/rcbeliever/status/1517893263281192960?s=20&t=_vdvQJx_6lu5Qj2u-I8-JQ
https://twitter.com/realgagans/status/1517894467260276740?s=20&t=23QVUiynelkBR_qrayeFKA
#RCBvSRH
Vintage RCB on every 23rd April#ViratKohli pic.twitter.com/STXm0vIiog— Kiran Vaishnava (@iam_kiranshetty) April 23, 2022
https://twitter.com/PraveenHardik33/status/1517891221489741825?s=20&t=XjZgX5zh96bF85TBLNpuwg
Vintage RCB 🔥😂
Now RCBians Condition 😂😂😂#RCB pic.twitter.com/1frhu0u4Y0— ʙᴇʟɪ͢͢͢ᴇᴠᴇʀ ᴺᵒ ᴳᵘᵗˢ ᴺᵒ ᴳˡᵒʳʸ (@itz_dhoni_arun) April 23, 2022
From next year change ur caption from "ee saala cup namde" to "haarle jee"
But as a fan
Always WITH YOU Vintage RCB pic.twitter.com/BwkbUk9dBB— Kadak (@kadak_chai_) April 23, 2022
Nothing just same energy, same emotion..😂
Vintage RCB is back 😍😌#ViratKohli#Kohli #RCBvSRH #IPL20222 pic.twitter.com/uVULkUeQsL— Ádityá (@imaditya__04) April 23, 2022
#RCBvSRH
Every 23rd April to Vintage RCB fan : pic.twitter.com/paD5cNw1lr— Cric kid (@ritvik5_) April 23, 2022
https://twitter.com/Naren63936376/status/1517893756133216258?s=20&t=DSEpioiRUOFWE0FFb_QzmA
https://twitter.com/Appumsdhonii/status/1517891862396297216?s=20&t=Ukhz1nk1qBqc3H8KtLhDRw
Vintage RCB pic.twitter.com/2bsr6xj6qU
— Niketh (@Niketh_Padigela) April 23, 2022
vintage RCB is backkk🤣🤣🤣
only good thing is kohli won't face the press conference and bad thing faf has to do it😭😭#RCBvSRH pic.twitter.com/AKvvyIFEOk— ᴀdvเ (@firesthetix) April 23, 2022
RCB fans watching RCB scoring low score on the exact date on which the got all out on 49 :
Vintage RCB 😭😂#RCBvSRH pic.twitter.com/fv23tqhMMk— Onkar_💫 (@Onkar_ok127) April 23, 2022
mza aarha bhai vintage RCB ko dekh ke pic.twitter.com/iSXwHgiLsz
— Chakradhar (@iamChakku) April 23, 2022
Vintage RCB is back guyz 🥳 pic.twitter.com/Z6X17JAaM5
— Rohan (@Csk_army1) April 23, 2022
Vintage RCB 😭😂 pic.twitter.com/8kJGRBWbyi
— 𝗧𝗲𝗮𝗺 𝗥𝗼 (@TeamRo45_) April 23, 2022
Vintage #RCB 🔥🔥😻#RCBvsSRH pic.twitter.com/3RvGMuk4JZ
— Laxmi Kanth (@iammoviebuff007) April 23, 2022
Vintage RCB 😂🤣 pic.twitter.com/zQYZL7Te6L
— .. (@msdian_0209) April 23, 2022
https://twitter.com/im_asifofficial/status/1517890955126636544?s=20&t=7c6RoMScKIVe8ZfYc4-skw
.@RCBTweets vintage #RCB pic.twitter.com/FJx2o0kdPx
— DELTA FORCE (@Nani___007) April 23, 2022
#RCBvSRH
Vintage RCB form is back.
Le fans: pic.twitter.com/juJwoEsuGl— Babaji (@Who_Babaji) April 23, 2022
#RCBvSRH
Vintage RCB on every 23rd April : pic.twitter.com/escAgWRN1r— Ex Bhakt (@exbhakt_) April 23, 2022
२३ एप्रिल आणि बेंगलोरची खराब कामगिरी
बेंगलोरने आयपीएलमध्ये केलेल्या सर्वात खराब प्रदर्शनाचा विचार केला, तर ते आयपीएल २०१७मध्ये पाहायला मिळाले होते. २३ एप्रिल, २०१७ रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यात बेंगलोरने अवघ्या ४९ धावा करून सर्वच्या सर्व १० विकेट्स गमावल्या होत्या. यानंतर आता याच दिवशी बेंगलोर संघाने या खराब कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे.
What a coincidence…
23rd April is nightmare for Vintage RCB #RCBvSRH #ViratKohli𓃵 pic.twitter.com/mfppVlATBk— dr_sarcasticboy (@dr_sarcasticboy) April 23, 2022
दरम्यान बेंगलोर संघाच्या आयपीएल २०२२मधील प्रदर्शनावर नजर टाकायची झाल्यास, त्यांनी या हंगामात ८ सामने खेळताना ५ सामने जिंकले आहेत आणि ३ सामने गमावले आहेत. सध्या १० गुणांसह हा संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सचिनला लाडक्या लेकाकडून वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; म्हणाला, ‘माझ्यासाठी जे काही केले आहे…’
टी२० विश्वचषकात मॅथ्यू वेडचा कॅच सोडल्यानंतर मला कित्येक रात्र वाईट स्वप्न पडत होती- हसन अली
‘आम्ही मोठी धावसंख्या उभारू शकलो असतो, पण…’, आरसीबीच्या कर्णधाराने सांगितली कुठे झाली चूक