fbpx
Thursday, January 28, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विराटने घेतलेला ‘हा’ निर्णय पाहून दुश्मनही करेल त्याच कौतूक

RCB Players Decided To Write Covid-19 Heroes Name On Jersey

September 21, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/IPL

Photo Courtesy: Twitter/IPL


आज आयपीएल २०२०चा तिसरा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि

आज आयपीएल २०२०चा तिसरा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात खेळला जाणार आहे. तत्पुर्वी आजवर एकदाही विजेतेपद न भूषवलेल्या बेंगलोर संघाने एक अनोखा निर्णय घेत, लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. RCB Players Decided To Write Covid-19 Heroes Name On Jersey

काही दिवसांपुर्वी बेंगलोर संघाने त्यांची नवी जर्सी लाँच केली होती. त्यावेळी त्यांनी कोविड-१९ योद्ध्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांनी आपल्या नव्या जर्सीवर ‘माय कोविड हिरोज’ असे लिहिले होते. याबरोबरच आता संघातील सर्व खेळाडूंनी एक अनोखा निर्णय घेत आपल्या जर्सीवर कोरोना वॉरियर्सची नावे लिहिली आहेत. सर्वांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरची नावे बदलून त्यावरही कोरोना वॉरियर्सची नावे टाकली आहेत.

बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने त्याच्या नव्या जर्सीमागे कोरोना वॉरियर सिमरनजीत याचे नाव लिहिले आहे. तर एबी डिविलियर्सच्या जर्सीवर त्याने पारितोष पंत हे नाव लिहून घेतले आहे. अशाप्रकारे विराट-डिविलियर्ससह संघातील इतर खेळाडूंनीही त्यांच्या जर्सीवर वेगवेगळी नावे लिहिली आहेत.

त्यांच्या या नव्या पावलाची दिल्ली कॅपिटल्सचा सहकारी प्रशिक्षक मोहम्मद कैफने जोरदार प्रशंसा केली आहे. कैफने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन विराटच्या जर्सीचा फोटो शेअर केला आहे.

View this post on Instagram

Massive respect for Virat Kohli and AB de Villiers who will have names of #CovidHeroes on their jerseys for the IPL season. Sport spreading the message of humanity and generosity is the need of the hour and who better than these two ambassadors of our game to do that.

A post shared by Mohammad Kaif (@mohammadkaif87) on Sep 21, 2020 at 4:25am PDT

त्याखाली त्याने लिहिले आहे की, “विराट कोहली आणि एबी डिविलियर्ससाठी मोठ्या प्रमाणावर सन्मान जाहीर. त्यांनी या आयपीएल हंगामात आपल्या जर्सीवर कोविड हिरोंची नावे लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. मानवता आणि उदारतेचा संदेश जगभरात पसरवण्यासाठी आता क्रिकेट या माध्यमाचा वापर केला जात आहे. आणि यासाठी ह्या दोन स्टार खेळाडूंव्यातिरिक्त दूसरे अजून कोणही चांगले असू शकणार नाही.”


Previous Post

पराभवानंतर खेळाडूंसह संघ मालकिणही भडकली; पहा काय उचलले पाऊल

Next Post

आयपीएल पदार्पणात अर्धशतक करणारे सर्वात युवा ४ फलंदाज

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ englandcricket
क्रिकेट

स्मिथची शिकार केली आता जो रूटचा नंबर; भारताच्या गोलंदाजी प्रशिक्षकाचे इंग्लंडच्या कर्णधाराला आव्हान

January 28, 2021
Photo Curtsey: Twitter/ICC
क्रिकेट

कागिसो रबाडाचे कसोटी विकेट्सचे ‘द्विशतक’, दिग्गजांच्या मांदियाळीत मिळवली टॉप-५ मध्ये जागा

January 28, 2021
क्रिकेट

“अविवाहित खेळाडूंपेक्षा विवाहित खेळाडूंचे बायो-बबलमध्ये राहणे जास्त अवघड”, ऑस्ट्रेलियन कर्णधाराचे भाष्य

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

“धोनीच्या ५ ते १० टक्के जरी खेळलो तरी विशेष आहे”, ‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूची प्रतिक्रिया

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

आयपीएल २०२१ च्या हंगामात खेळताना दिसू शकतो अर्जून तेंडुलकर; लिलावासाठी ठरला पात्र

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

भारत-इंग्लंड कसोटी सामन्यांत केवळ ‘या’ दोन खेळाडूंनाच करता आली त्रिशतकी खेळी

January 28, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/IPL

आयपीएल पदार्पणात अर्धशतक करणारे सर्वात युवा ४ फलंदाज

Photo Courtesy: Twitter/IPL

स्पर्धा कोणतीही असो; युवा पड्डीकल करतो धमाका, जाणून घ्या इतिहास

Photo Courtesy: Twitter/IPL

अबब! या दोघांनी आयपीएलमध्ये एकाच संघासाठी मारलेत तब्बल २०० षटकार

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.