२००५ साली टी२० या क्रिकेट हे आंतरराष्ट्रायी स्तरावर खेळले जाऊ लागले. त्यापुर्वीच अनेक लीग स्पर्धांत ट्वेंटी-ट्वेंटी स्पर्धा होतं होत्या. या स्पर्धांना व्यावसायिक रुप हे नॅटवेस्ट टी२० ब्लास्टने दिले. आज जगभरात विविध देशांच्या खाजगी व्यावसायिक ट्वेंटी-ट्वेंटी लीग्स आहेत.
सर्वाधिक धावा ट्वेंटी-ट्वेंटी कारकिर्दीत करणे म्हणजेच ट्वेंटी-ट्वेंटी सामने व आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यातील एकत्रीत धावा होय.
जगात केवळ दोन फलंदाज असे आहेत ज्यांनी या प्रकारात १० हजार पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. एकूण ५ खेळाडूंनी ९ हजार पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. केराॅन पोलार्डने ५०१ सामने खेळण्याचा पराक्रम यात केला आहे.
ट्वेंटी-ट्वेंटी कारकिर्दीत सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
१३२९६- ख्रिस हेन्री गेल, सामने- ४०४
१००००- केराॅन पोलार्ड, सामने- ५०१
९९२२- ब्रेंडन मॅक्क्युलम, सामने- ३७०
९८९२- शोएब मलिक, सामने- ३८६
९२१८- डेविड वाॅर्नर, सामने- २८०
आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीत सर्वाधिक धावा कऱणारे खेळाडू
२७९४- विराट कोहली, सामने- ८२
२७७३- रोहित शर्मा, सामने- १०८
२५३६- मार्टिन गप्टील, सामने- ८८
२३२१- शोएब मलिक, सामने- ११३
२२०७- डेविड वाॅर्नर, सामने- ७९
ट्रेंडिंग घडामोडी-
-५ भारतीय दिग्गज खेळाडू जे कधीही विश्वचषकात खेळले नाहीत