fbpx
Sunday, January 17, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

…म्हणून केकेआर संघातील ‘हा’ खेळाडू आंद्रे रसेलशी जास्त बोलत नाही, घ्या कारण जाणून

September 17, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ IPL

Photo Courtesy: Twitter/ IPL


मुंबई । आंद्रे रसेलचे नाव येताच त्याचे मोठमोठे षटकार डोळ्यासमोर येतात. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आंद्रे रसेल करत असतो. आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळणार्‍या या फलंदाजाबाबत त्यांच्या संघातील एका युवा खेळाडूने महत्त्वपूर्ण विधान केले आहे. रिंकू सिंगने सांगितले की, आंद्रे रसेलच्या बरोबरीचे फटके कोणीच खेळू शकत नाही. ती त्याची ताकद आहे.

केकेआरच्या संकेतस्थळावर दिलेल्या मुलाखतीत रिंकू सिंह सांगितले की, आंद्रे रसेलकडे खूपच शक्ती आहे. तो म्हणाला, ”त्याच्यासारखा चेंडू मारणारा कोणताही फलंदाज नाही. त्याचे षटकार गगनचुंबी आहेत आणि मला त्याच्यासारखा स्पर्धेत दुसरा कोणताही फलंदाज दिसत नाही. सध्या तो जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. माझे इंग्रजी चांगले नाही, म्हणून मी त्याच्याशी जास्त बोललो नाही. पण शेवटच्या वेळी त्याच्या वाढदिवसाच्या वेळी त्याच्या खोलीत खूप मजा आली.”

गेल्या वर्षी आंद्रे रसेल प्रतिस्पर्ध्यांसाठी धोकादायक ठरला

गेल्या वर्षी आयपीएल दरम्यान आंद्रे रसेलने तुफानी फलंदाजी केली. 14 सामन्यांत त्याने 205 च्या स्ट्राइक रेटने 510 धावा केल्या. केकेआर संघाला फलंदाजीशिवाय गोलंदाजीतही तो चांगला ठरला होता. त्याने 11 बळी घेतले. यावेळीसुद्धा त्याच्या संघाला रसेलकडून मोठ्या अपेक्षा असतील.

“रसेलचे षटकार उंच असतात. त्यामुळे कदाचित युएईमधील मैदानाचा त्याला त्रास होणार नाही. फटका मारण्याची वेळ चुकीची असेल तरच त्यांना बाद केले जाईल. चेंडू बॅटवर  आल्यानंतर तो थेट धावांनी मैदानाच्या बाहेर मारतो. यावेळी त्याची बॅट कशी कामगिरी करते ते पहावे लागेल,” असेही रिंकू सिंगने सांगितले. केकेआरच्या संघाने दोनदा जेतेपद जिंकले आहे, परंतु दोन्ही वेळा गौतम गंभीरच्या नेतृत्वात टीम जिंकली.

 


Previous Post

एमएस धोनीच्या पुनरागमनाबद्दल हा भारतीय दिग्गज क्रिकेटपटू म्हणाला, धोनीला पुन्हा…

Next Post

धोनीचा सीएसके संघाला मोठा झटका; हा खेळाडू पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@MumbaiCityFC
टॉप बातम्या

आयएसएल २०२० : चुरशीच्या लढतीत मुंबई-हैदराबाद गोलशून्य बरोबरी

January 17, 2021
टॉप बातम्या

अबब! भारताने एकाच मालिकेत खेळवले तब्बल ‘इतके’ खेळाडू

January 17, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेपूर्वी मिसबाह-उल-हकने मांडले मत , म्हणाला आमचा संघ ‘या’ गोष्टीचा घेईल फायदा

January 17, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदरचे ‘या’ ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाने केले कौतुक, म्हणाले…

January 17, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

ब्रिस्बेन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला भोवल्या ‘या’ दोन चुका

January 17, 2021
Photo Courtesy: Twitter/@BCCI
टॉप बातम्या

रोहितच्या विकेटचे सोशल मिडीयावर उमटले पडसाद, ट्विटरवर ‘अशा’ आल्या प्रतिक्रिया

January 16, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/IPL

धोनीचा सीएसके संघाला मोठा झटका; हा खेळाडू पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता

Photo Courtesy: Twitter/ Cricketcomau

एकमेव खेळाडू ज्याने तब्बल ६ वेळा केला आयपीएलच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना

Photo Courtesy: Twitter/ ICC

वनडेमध्ये जलद १०० षटकार मारणारे ८ खेळाडू; या भारतीय दिग्गजाचाही आहे समावेश

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.