---Advertisement---

आता काय म्हणावे? मोठे मनाने ज्याला ऑटोग्राफ दिला, त्याच चाहत्याने चोरलं खेळाडूचं ५६ लाखांचं घड्याळ

Robert-Lewandoski-Cristiano-Ronaldo
---Advertisement---

स्पॅनिश फुटबॉल क्लब एफसी बार्सिलोनाचा फुटबॉलपटू रॉबर्ट लेवांडोस्कीला ऑटोग्राफ देणे महागात पडले. नुकतेच बार्सिलोनामध्ये रुजू झालेल्या रॉबर्ट लेवांडोस्कीला त्याचे ५६ लाख रुपयांचे घड्याळ गमवावे लागले. तथापि, या घटनेनंतर सर्वात मोठा दिलासा देणारी बातमी म्हणजे स्थानिक पोलिसांनी घड्याळ चोरणाऱ्या चाहत्यांना अटक केली आणि घड्याळ लेवांडोस्कीला परत केले आहे.

लेवांडोव्स्कीने गेल्या महिन्यात बायर्न म्युनिकपासून दूर होत बार्सिलोनासोबत करार केला. क्लबमध्ये सामील झाल्यानंतर लेवांडोव्स्की चाहत्यांना भेटत होता. यावेळी त्यांनी अनेक चाहत्यांना ऑटोग्राफही दिले, मात्र यावेळी एका चोरट्याने त्याच्या हातातील मौल्यवान घड्याळ हिसकावून घेतले. या घड्याळाची किंमत तब्बल ५६ लाख रुपये असल्याची माहिती आता समोर आली आहे.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

‘त्यांची गोलंदाजी चांगली…’, मालिका विजयानंतर केएल राहुलने गायले झिम्बाब्वे संघाचे गोडवे

पुनरागमनात कर्णधार राहुल १ धावेवरच आऊट; सामन्यानंतर स्पष्टीकरण देत म्हणाला, ‘मी घाबरलो..’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---