fbpx
Wednesday, January 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोलकाता विरुद्धच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहितने केला ‘हा’ दमदार विक्रम

September 23, 2020
in टॉप बातम्या, IPL, क्रिकेट
0
Photo Courtesy: www.iplt20.com

Photo Courtesy: www.iplt20.com


इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामातील पाचव्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध शानदार विक्रम केला आहे. रोहितने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे.

एकाच संघाकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम केला नावावर

आयपीएलमध्ये कोणत्याही खेळाडूने एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही रोहितच्या नावावर जमा झाला आहे. रोहितने कोलकाताविरुद्ध ८३० धावा केल्या आहेत. यापुर्वी हा विक्रम हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरच्या नावावर होता. वॉर्नरने कोलकाता संघाविरुद्ध ८२९ धावा केल्या होत्या.

पोलार्डनेही केला खास विक्रम

तत्पुर्वी मुंबई इंडियन्सच्या कायरन पोलार्डने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम केला. त्याने मुंबईकडून तब्बल १५० सामने खेळले आहेत. तसेच एकाच संघाकडून सर्वाधिक सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत तो विराट कोहली (आरसीबी, १७८), सुरेश रैना (सीएसके, १६४) व एमएस धोनी (सीएसके, १६२) यानंतर चौथ्या स्थानावर आला आहे.

मुंबईकडून सर्वाधिक सामने खेळणारे क्रिकेटपटू

पोलार्डपाठोपाठ मुंबईकडून सर्वाधिक सामने खेळणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा (१४५ सामने), हरभजन सिंग (१३६ सामने) व लसिथ मलिंगा (१२२ सामने) यांचा नंबर लागतो.

आयपीएलमध्ये एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
८६५- रोहित शर्मा विरुद्ध कोलकाता
८२९- डेविड वॉर्नर विरुद्ध कोलकाता
८२५- विराट कोहली विरुद्ध दिल्ली
८१९- डेविड वॉर्नर विरुद्ध पंजाब
८१८- सुरेश रैना विरुद्ध कोलकाता
८१८- सुरेश रैना विरुद्ध मुंबई
८१४- सुरेश रैना विरुद्ध पंजाब


Previous Post

कहर! २०११ विश्वचषकात धोनीने षटकार मारलेल्या चेंडूचा अखेर लागला शोध

Next Post

मुंबईकर असूनही रोहितला न जमलेला विक्रम विंडीजच्या पोलार्डने मुंबई इंडियन्ससाठी केला

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“हा माझ्या जीवनातील सर्वात मोठा क्षण”, ब्रिस्बेन कसोटीतील विजयानंतर रिषभ पंतने व्यक्त केल्या भावना

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“त्याच्याकडे असाधारण प्रतिभा आहे”, ऑस्ट्रेलियन फलंदाजाने केले रिषभ पंतचे कौतुक

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@lionsdenkxip
टॉप बातम्या

आयपीएल २०२१ : पंजाबने ग्लेन मॅक्सवेलला दिला नारळ, तर ‘या’ खेळाडूंना ठेवले संघात कायम

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC and @BCCI
टॉप बातम्या

“मी अजूनही धक्क्यातून सावरलो नाही”, भारतीय संघाच्या विजयानंतर रिकी पाँटिंग यांची प्रतिक्रिया

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

…म्हणून भारतीय संघाच्या विजयानंतर राहुल द्रविडची होतेय चर्चा

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

BAN vs WI : शाकिब अल हसनच्या दमदार पुनरागमनाच्या जोरावर बांग्लादेशचा विंडीजवर ६ गड्यांनी विजय

January 20, 2021
Next Post
Photo Courtesy: www.iplt20.com

मुंबईकर असूनही रोहितला न जमलेला विक्रम विंडीजच्या पोलार्डने मुंबई इंडियन्ससाठी केला

Screengrab: Twitter/KKRiders

मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्याआधी रसलने तोडला कॅमेरा; पहा व्हिडिओ

Photo Courtesy: www.iplt20.com

रोहितसह आयपीएलमध्ये २०० षटकार मारणाऱ्या स्फोटक फलंदाजांची यादी

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.