भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात श्रीलंकेच्या संघाने 6 विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर अनेकांनी कर्णधार रोहितला ट्रोल करण्यास सुरुवात केली. अशातच सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत रोहितला एका पत्रकाराने एक विनोदी प्रश्न विचारला. पत्रकाराने विचारले की, “भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा सामना होईल का?” त्यावर रोहितने आश्वासनात्मक “होणार” असे उत्तर दिले.
Rohit saying India vs Pak hoga ???? #Crickettwitter pic.twitter.com/rfdQvpv4d6
— Vimal कुमार (@Vimalwa) September 6, 2022
विशेष म्हणजे भारताला पराभूत करत श्रीलंकेने आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात आपली जागा निश्चित केली आहे. त्यामुळे आता भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना आशिया चषकात होणे अशक्य आहे. त्यामुळे रोहितने दिलेले हे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, आणि यावरून रोहितला ट्रोल देखील केले जात आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
VIDEO: रोहितने रागात मारला भुवनेश्वर कुमारला बॉल! कर्णधाराच्या लाजीरवाण्या कृत्याचा व्हिडिओ व्हायरल
चिंता नको! सलग 2 पराभवांनंतरही भारत गाठू शकतो फायनल, अशी आहेत समीकरणे
पाकिस्तानचा एक विजय भारत-अफगाणिस्तानला करेल बाहेर, PAKvsAFG सामन्याबद्दल वाचा सर्वकाही






