---Advertisement---

बापरे! या महत्त्वाच्या मालिकेसाठी रोहित टीम इंडियात नाही

---Advertisement---

मुंबई | भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माला भारत अ विरुद्ध न्यूझीलंड अ यांच्यातील मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. त्याचे यापुर्वी याच मालिकेसाठी संघात नाव घेण्यात आले होते.

भारतीय क्रिकेट मंडळाच्या मेडिकल टीमने संघव्यवस्थापनाबरोबर चर्चा करुन त्याला हा विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तो सध्या मोठ्या प्रमाणावर क्रिकेट खेळत असल्यामुळे घेतला आहे.

भारत अ संघ १६ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०१८ या काळात तीन कसोटी सामने न्यूझीलंड संघाविरुद्ध न्यूझीलंडमध्ये खेळणार आहे. यातील पहिल्या सामन्यासाठी रोहितचे नाव भारतीय संघात होते.

त्यामुळे रोहित आता थेट १६ नोव्हेंबर रोजी आॅस्ट्रेलियाला टी२० मालिकेसाठी रवाना होईल.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment