भारताचा माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंगने आगामी टी20 विश्वचषकासाठी आपल्या भारतीय संघाची निवड केली आहे. त्याने या संघात कुलदीप यादव आणि मोहम्मद शमीसारख्या गोलंदाजांना स्थान दिले आहे. तर दीपक हुडा, संजू सॅमसन आणि रविचंद्रन अश्विन यांना राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले आहे.
आरपी सिंगचा टी20 विश्वचषक स्पर्धेसाठीचा भारतीय संघ पुढीलप्रमाणे आहे
रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, केएल राहुल आणि दीपक चहर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आशिया चषकातील खराब कामगिरीनंतर जॉन्टी रोड्सचा भारतीय संघाला विशेष सल्ला! म्हणाला…
VIDEO: सचिनने पुन्हा दाखवला ‘मास्टर क्लास!’ अँटिनीविरुद्ध खेळलेला नेत्रदीपक शॉट एकदा बघाच