---Advertisement---

क्षणचित्रे मास्टर ब्लास्टर सचिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीची…

On: शुक्रवार, मे 19, 2017 8:14 AM
---Advertisement---

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज भारतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत सचिनने २६ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या त्याच्या ‘ सचिन अ बिलियन ड्रीम्स’ या चित्रपटाबद्दल माहिती सांगितली. तसेच पंतप्रधान मोदींचे आशीर्वादही घेतले.

यावेळी सचिनची पत्नी अंजलीही उपस्थित होती.

क्षणचित्रे

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment