---Advertisement---

‘हा फोटो कधीचा…?’, असे विचारत सचिनने दिल्या दिग्गजाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

On: गुरूवार, जुलै 7, 2022 3:43 PM
---Advertisement---

सचिन तेंडुलकरने अभिनेता रणवीर सिंगच्या जन्मदिनानिमित्त त्याच्यासोबतचा एक फोटो शेअर करत ट्वीट केले, ज्यामध्ये त्याने लिहिले आहे की,” वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, रणवीर! काही माहिती आहे का हा फोटो कधी घेतला गेला असावा?”

यावर रितेश देशमुखने लिहले की,” जेव्हा तुम्ही दोघे एका शाळेत सोबत होते तेव्हा? (सचिन तुम्ही रणवीर पेक्षा एक वर्ष लहान दिसत आहात.)”

(ही बातमी ६० शब्दांमध्ये आहे. इतर सविस्तर बातम्या वाचण्यासाठी mahasports.in वर जा)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---