---Advertisement---

BREAKING: ब्लू टायगर्सने नवव्यांदा उंचावला सॅफ कप! सडन डेथमध्ये कुवेतवर केली मात

On: मंगळवार, जुलै 4, 2023 10:33 PM
---Advertisement---

दक्षिण आशियाई फुटबॉल चॅम्पियनशिप म्हणजेच सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिप अंतिम सामना मंगळवारी (4 जुलै) खेळला गेला. बेंगलोर येथील श्री कांतीरवा फुटबॉल स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात यजमान भारत व कुवेत हे संघ आमने-सामने आले होते. पूर्ण वेळ तसेच अतिरिक्त वेळेत 1-1 अशा बरोबरीत सुटलेल्या सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआउटनंतर सडन डेथमध्ये लागला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात अखेर भारतीय संघाने 1-1 (5-4) असा विजय मिळवत विजेतेपद पटकावले.

बातमी अपडेट होत आहे

(SAFF Cup Final India Lift Trophy 9th Time)

महत्वाच्या बातम्या-
उद्ध्वस्त होत असलेल्या विंडीजला वाचवण्यासाठी धावून आला ब्रायन लारा, भारताविरुद्धच्या मालिकेत मोठी जबाबदारी
ब्रेकिंग! पुरुषांच्या इमर्जिंग Asia Cup 2023साठी भारतीय संघाची निवड, नेतृत्वाची धुरा ‘या’ पठ्ठ्याकडे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---