Thursday, May 19, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अनिल जी.रानडे मेमोरियल डेक्कन जिमखाना क्रिकेट लीग: रोहन स्ट्रायकर्स, वाडेश्वर विझार्डस संघांचा दुसरा विजय

अनिल जी.रानडे मेमोरियल डेक्कन जिमखाना क्रिकेट लीग: रोहन स्ट्रायकर्स, वाडेश्वर विझार्डस संघांचा दुसरा विजय

April 23, 2022
in क्रिकेट
Wadeshwar-Wizards

Photo Courtesy: File Photo


पुणे। डेक्कन जिमखाना क्लबच्या वतीने आयोजित रावतेकर ग्रुप पुरस्कृत अनिल जी.रानडे मेमोरियल डेक्कन जिमखाना क्रिकेट लीग 2022 स्पर्धेत साखळी फेरीत रोहन स्ट्रायकर्स, वाडेश्वर विझार्डस या संघांनी दुसरा विजय मिळवला.

डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत कर्णा मेहता(31धावा) याने केलेल्या संयमपूर्ण फलंदाजीच्या जोरावर वाडेश्वर विझार्ड्स संघाने टीटी टायटन्स संघाचा 11 धावांनी पराभव करत दुसऱ्या विजयाची नोंद केली. अन्य लढतीत साहिल गोवित्रीकर नाबाद 20धावा व 1-9)याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर ऍक्वा रायडर्स संघाने वाडेश्वर विझार्ड्स संघाचा 3 गडी राखून पराभव करत पहिला विजय मिळवला. तर, नहूश जाधव(नाबाद 51धावा)याने केलेल्या सुरेख फलंदाजीच्या जोरावर रोहन स्ट्रायकर्स संघाने मराठा वॉरियर्स संघाचा 38 धावांनी पराभव करत सलग दुसरा विजय मिळवला. गौरव चाफळकर(1-9 व नाबाद 34धावा) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सिटीप्राईड सुपरस्टार्स संघाने हॅ-ट्रिक्स संघाचा 8 गडी राखून पराभव करत विजय मिळवला.

निकाल: साखळी फेरी:
वाडेश्वर विझार्ड्स: 6षटकात 4बाद 56धावा(कर्णा मेहता 31(21,3×4,1×6), ऋषिकेश काळे 2-8)वि.वि.टीटी टायटन्स: 6षटकात 1बाद 45धावा (पराग चितळे 21(21,2×4), समीर कोल्हटकर नाबाद 12); सामनावीर-कर्णा मेहता; वाडेश्वर विझार्ड्स संघ 11 धावांनी विजयी;

वाडेश्वर विझार्ड्स: 6षटकात 4बाद 60धावा(कर्णा मेहता 33(19,2×4,1×6), सिद्धांत सावंत 11, साहिल गोवित्रीकर 1-9, शार्दूल आंबेकर 1-18)पराभूत वि.ऍक्वा रायडर्स: 6षटकात 5बाद 61धावा(साहिल गोवित्रीकर नाबाद 20(13), राजेंद्र बुट्टेपाटील 14, कर्णा मेहता 2-17, शिवकुमार जावडेकर 1-7);सामनावीर-साहिल गोवित्रीकर; ऍक्वा रायडर्स संघ 3 गडी राखून विजयी;

हॅ-ट्रिक्स: 6षटकात 2बाद 69धावा(केतन धुमाळ नाबाद 55(22,4×4,4×6), अर्जुन मेहता 1-9, गौरव चाफळकर 1-9) पराभूत वि.सिटीप्राईड सुपरस्टार्स: 5.2षटकात बिनबाद 70धावा(श्रीनिवास चाफळकर नाबाद 35(15,3×4,2×6), गौरव चाफळकर नाबाद 34(17,2×4,2×6));सामनावीर-गौरव चाफळकर; सिटीप्राईड सुपरस्टार्स संघ 8 गडी राखून विजयी;

रोहन स्ट्रायकर्स: 6षटकात 3बाद 78धावा(नहूश जाधव नाबाद 51(19,3×4,5×6), राही चौधरी 18(7), कौशल अनवलीकर 1-13) वि.वि.मराठा वॉरियर्स: 6षटकात 3बाद 40धावा(शुभंकर हार्डीकर 14, विमल हंसराज 10, कौशल अनवलीकर 11, अविनाश गोडबोले 1-9, ईशान गोडबोले 1-4);सामनावीर-नहूश जाधव; रोहन स्ट्रायकर्स संघ 38 धावांनी विजयी.

महत्त्वाच्या बातम्या – 

सनी स्पोर्ट्स किंगडम-एमएसएलटीए एआयटीए चॅम्पियनशिप सिरिज: अक्षज सुब्रमणियम, प्रिशा शिंदे यांना दुहेरी मुकुटाची संधी

एमएसएलटीए-ग्रँड स्लॅम टेनिस अकादमी चॅम्पियनशीप सिरीज राष्ट्रीय मानांकन स्पर्धा: उंडरे, किर्तने, गुप्ते, कोंडकर यांना दुहेरी मुकुटाची संधी

पुण्याच्या बोर्डिंग शाळेतून शिक्षण घेणाऱ्या चेन्नईच्या मुकेशची खास प्रतिक्रिया; म्हणाला, ‘विचारही केला नव्हता…’


ADVERTISEMENT
Next Post
MS-Dhoni-CSK

'ओम फिनिशाय नम:', पाकिस्तान, इंग्लंडसह जगभरातील क्रिकेट तज्ज्ञांनी केले धोनीचे कौतुक, वाचा एका क्लिकवर

Irfan-Pathan-And-Amit-Mishra

'माझ्या देशाकडे पृथ्वीवरचा सर्वात महान देश बनण्याची क्षमता आहे, पण...', इरफानच्या ट्वीटवर अमित मिश्राची गुगली

David-Warner-Prithvi-Shaw

मला आता पळून धावा काढाव्या लागत नाहीत; पृथ्वी शॉच्या 'धडाकेबाज सलामी शो'वर फिदा झाला वॉर्नर

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.