दुबई | काल पाकिस्तान सुपर लीगच्या पहिल्याच सामन्यात पेशावर झाल्मी विरुद्ध मुल्तान सुल्तान्ज सामन्यात शोयब मलीकच्या पेशावर झाल्मीने डॅरेन सॅमीच्या मुल्तान सुल्तान्जवर ७ विकेट्स राखून विजय मिळवला.
या विजयात कुमार संगकाराने पेशावर झाल्मीकडून ५१ चेंडूत ५७ धावा करत विजयी कामगिरी केली तर शोयब मलीकने ३० चेंडूत ४२ धावा करत त्याला उत्तम साथ दिली.
या सामन्यात हार्डूस विलजोन या गोलंदाजाने पेशावर झाल्मीकडून ४ षटकांत २४ धावा देत १ विकेट घेतली.
सामना संपल्यावर जेव्हा कर्णधार शोयब मलीकला संघातील वेगवान गोलंदाजांबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याला हार्डूस विलजोन या संघातील वेगवान गोलंदाजाचे नावच सांगता आले नाही.
“तो एक दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज असून मला त्याचे नाव माहीत नाही” असे तो म्हणाला.
Shoaib Malik just mentioned Hardus Viljoen as "A pacer from South Africa, I don't know his name." #PSL2018
— Sampath Bandarupalli (@SampathStats) February 22, 2018
काही ट्वीट्स प्रमाणे तर त्याला हे अवघड नाव घेता न आल्यामुळे त्याने माहीत नाही असे सांगितले.
Rameez Raja asked Shoaib Malik about foreign players of his team Multan Sultans. Surprisingly, he can't pronounce the name of South Africian fast bowler Hardus Viljoen! #PSL2018
— Sadiq Rizvi (@SadiqRizvi) February 22, 2018
Shoaib Malik scores the match-winning six for Multan Sultans!
Watch the match at https://t.co/QrcbfBGjE3#HBLPSL #SaadiVaari #PZvMS #Cricingif pic.twitter.com/Njs40hVBnb— Multan Sultans (@MultanSultans) February 22, 2018
Captain’s words after the winning knock! @realshoaibmalik #PZvMS pic.twitter.com/w227pcvGWp
— Multan Sultans (@MultanSultans) February 22, 2018