---Advertisement---

तेंडूलकरचा ‘कथित’ जावई आता बनणार टीम इंडियाचा कर्णधार? न्यूझीलंडविरुद्ध मोठी जबाबदारी पेलणार

Shubhman-gill-Sachin-Tendulkar-Sara-Tendulkar
---Advertisement---

सप्टेंबर महिन्यात न्यूझीलंड अ संघ भारताचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात उभय संघात १ ते २७ सप्टेंबर दरम्यान ३ चार दिवसीय आणि ३ एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत. हे सामने भारतातील बेंगलोर आणि चेन्नई शहरात होतील. या सामन्यांसाठी भारत अ संघाचे नेतृत्त्वपद धाकड सलामीवीर शुबमन गिल याला देण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधान आलं आहे.

सातत्याने सोशल मीडियावर शुभमन गिल आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याची मुलगी सारा तेंडूलकर हे दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा होत असतात. सारा आणि शुभमन हे बऱ्याचदा एकमेकांच्या सोशल मीडियावरील पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्स करताना दिसले आहेत.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

‘आम्ही चुकलो…’, वनडे मालिका गमावल्यानंतर झिम्बाब्वेच्या कर्णधाराने दिली प्रांजळ कबूली

शुबमन गिलची लॉटरी! न्यूझीलंडविरुद्ध भूषवणार भारताचे नेतृत्त्वपद, विराटचा जोडीदारही खेळणार?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---