आगामी आयपीएल (IPL) हंगामापूर्वी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे मेगा लिलाव (Mega Auction) सुरू आहे. या स्पर्धेतील 10 फ्रँचायझींनी अनेक क्रिकेटपटूंना श्रीमंत केले. रिषभ पंत (Rishabh Pant) (27 कोटी), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) (26.75 कोटी) आणि व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) (23.75 कोटी) हे सर्वाधिक कमाई करणारे क्रिकेटपटू आहेत. याशिवाय अनेक अनकॅप्ड आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना संघांनी कोटींची बोली लावून खरेदी केले.
मात्र, काही स्टार क्रिकेटपटूंचे नशीब खराब ठरले. कोणत्याही संघाने या क्रिकेटपटूंना त्यांच्या मूळ किमतीत देखील खरेदी केले नाही. या बातमीद्वारे आपण ज्या खेळाडूंवर मूळ किमतीत देखील बोली लागली नाही. त्या खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.
देवदत्त पडिक्कल- भारत- 2 कोटी (मूळ किंमत)
डेव्हिड वॉर्नर- ऑस्ट्रेलिया- 2 कोटी (मूळ किंमत)
जॉनी बेयरस्टो- इंग्लंड- 2 कोटी (मूळ किंमत)
वकार सलामखिल- अफगाणिस्तान- 75 लाख (मूळ किंमत)
अनमोलप्रीत सिंह- भारत- 30 लाख (मूळ किंमत)
यश धूल- भारत- 30 लाख (मूळ किंमत)
उत्कर्ष सिंह- भारत- 30 लाख (मूळ किंमत)
उपेन्द्र सिंह यादव- भारत- 30 लाख (मूळ किंमत)
लवनिथ सिसौदिया- भारत- 30 लाख (मूळ किंमत)
कार्तिक त्यागी- भारत- 40 लाख (मूळ किंमत)
पीयूष चावला- भारत- 50 लाख (बेस प्राइस)
श्रेयस गोपाल- भारत- 30 लाख (मूळ किंमत)
केन विलियमसन- न्यूजीलैंड- 2 करोड़ (मूळ किंमत)
ग्लेन फिलिप्स- न्यूजीलैंड- 2 करोड़ (मूळ किंमत)
अजिंक्य रहाणे- भारत- 1.5 करोड़ (मूळ किंमत)
मयंक अग्रवाल- भारत- 1 करोड़ (मूळ किंमत)
पृथ्वी शॉ- भारत- 75 लाख (मूळ किंमत)
शार्दुल ठाकुर- भारत- 2 करोड़ (मूळ किंमत)
डेरिल मिचेल- न्यूजीलैंड- 2 करोड़ (मूळ किंमत)
शाइ होप- वेस्टइंडीज- 1.25 करोड़ (मूळ किंमत)
श्रीकर भरत- भारत- 75 लाख (मूळ किंमत)
एलेक्स कैरी- ऑस्ट्रेलिया- 1 करोड़ (मूळ किंमत)
सरफराज खान- भारत- 75 लाख (मूळ किंमत)
महत्त्वाच्या बातम्या-
आरसीबीसाठी झंझावाती शतक झळकावणाऱ्या स्टार खेळाडूचा मुंबई संघात समावेश
IPL Mega Auction; मुंबईसाठी मैदान गाजवणारा खेळाडू आरसीबीच्या ताफ्यात सामील
क्रुणाल पांड्यावर लिलावात लागली कोटींची बोली! ‘या’ संघातून खेळताना दिसणार






